कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळ्यात युवक--युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून जल्लोष केला. ...
येथे समस्त पाटील समाज पंच मंडळातर्फे लहान माळी वाडा पंच भुवनात जगद्गुरू तुकाराम महाराज जयंतीनिमित्त तुकोबांच्या मूर्तीचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...
राजवड, ता.पारोळा येथे भर रस्त्यावर बिलखेडा येथून चारा भरुन भामरे, ता.चाळीसगाव येथे जात असलेल्या ट्रकला विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने लागलेल्या आगीचा थरार तब्बल दोन तास चालला. ...
विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम व संघर्षाला तोंड देण्याची इच्छा दाखवली तर ते त्यांच्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होतात, असे प्रतिपादन ह.भ.प. प्रा.दीपक पाटील यांनी बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात वार ...