धरणगाव शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेत बदल करुन शहरातील नवीन पाईप लाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्तावित असून, या प्रस्तावाला लवकरच मं ...
चांगले पीक यावे म्हणून शेतकरी शेतात बिजारोपण करण्यापूर्वी शेतीची मशागत करुन भूूमीवर संस्कार करतो. त्याचप्रमाणे नवा जीव जन्माला घालण्यापूर्वी गर्भावर संस्कार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुनींश्री अक्षयसागरजी जी महाराज यांनी व्यक्त केले. ...
धरणगाव तालुक्यात येत्या महिन्याभरात भीषण पाणीटंचाई भासणार असून, पूर्ण तालुक्याला टँकरने पाणी पुरवणे प्रशासनाला शक्य होणार नाही. यासाठी जानेवारी व एप्रिल महिन्यात आठ दिवसांसाठी गिरणा धरणातून दोन आवर्तन द्या, असा ठराव शुक्रवारी तालुका सरपंच मेळाव्यात क ...
युती सरकारने मराठा आरक्षण सवार्नुमते जाहीर केले तसेच धरणगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करुन प्रयत्न केल्यामुळे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचा रविवारी सर्व पक्षीय सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ...
सन २०१७/२०१८ या कालावधीत शासनाने बोडअळीचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर चेक व्दारे जमा केले होते. मात्र अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने बुधवार २८ रोजी स्टेट बँकेवर शिवसैनिकांनी मोर्चा नेत व्यवस्थापकाला जाब विचारला. ...