लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनुष

धनुष, मराठी बातम्या

Dhanush, Latest Marathi News

'अतरंगी रे'चा फर्स्ट लूक रिलीज, हटके अवतारात दिसले अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष - Marathi News | First look release of 'Atarangi Re', Akshay Kumar, Sara Ali Khan and Dhanush appear in different avatars | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अतरंगी रे'चा फर्स्ट लूक रिलीज, हटके अवतारात दिसले अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष

अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुषचा आगामी चित्रपट अतरंगी रेचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. ...

 सासर्‍यांचा शेजारी बनणार सुपरस्टार धनुष, कोट्यवधी रूपये खर्चून बांधतोय अलिशान बंगला - Marathi News | dhanush to spend 150 crore rupees for his new poes garden home in chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : सासर्‍यांचा शेजारी बनणार सुपरस्टार धनुष, कोट्यवधी रूपये खर्चून बांधतोय अलिशान बंगला

हॉलिवूड सिनेमाचे शूटींग संपवून धनुष नुकताच भारतात परतला आहे आणि आता त्याचे स्वप्नातील घर बनवण्यात बिझी झाला आहे. ...

रजनीकांत स्पेशल प्रायवेट फ्लाइटने अमेरिकेला झाले रवाना, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Rajinikanth flew to US on a special private flight, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत स्पेशल प्रायवेट फ्लाइटने अमेरिकेला झाले रवाना, जाणून घ्या याबद्दल

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आगामी चित्रपट अन्नाथेचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले आहे आणि ते अमेरिकेसाठी रवाना झाले आहेत. ...

धनुषच्या ‘मारी’ सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे निधन - Marathi News | Theri and Maari actor Chelladurai dies at 84 in Chennai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषच्या ‘मारी’ सिनेमातील ज्येष्ठ अभिनेते चेल्लादुराई अय्या यांचे निधन

चेल्लादुराई बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ...

67th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारात चौथ्यांदा कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते - Marathi News | 67th National Film Awards : Kangana Ranaut wins best actress award, Manoj Bajpayee and Dhanush share best actor nod | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :67th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारात चौथ्यांदा कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते

छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर मराठमोळ्या पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ...

सुपरस्टार धनुषचे घर पाहून तुम्हीही म्हणाल,अतिसुंदर, अमेझिंग ,SEE PHOTO - Marathi News | Tamil Superstar Dhanush New Dream House Inside View | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार धनुषचे घर पाहून तुम्हीही म्हणाल,अतिसुंदर, अमेझिंग ,SEE PHOTO

धनुषला पर्यावरणाची आवड असल्याने त्याने संपूर्ण घरात तशीच छोटे छोटे रोपं लावली आहेत. त्याच्या घराच्या काही भागांत लाकडाची फ्लोरींग केलेली आहे. घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. ...

Shocking! अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरने केली आत्महत्या - Marathi News | Shocking! Actor Srivastava Chandrasekhar commits suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! अभिनेता श्रीवास्तव चंद्रशेखरने केली आत्महत्या

श्रीवास्तव याने प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत काम केलेले आहे. ...

आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा..... - Marathi News | Dhanush bags hollywood film the grey man with Chris Evans and Ryan Gosling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आरारारा खतरनाक! कॅप्टन अमेरिकासोबत हॉलिवूड सिनेमात दिसणार धनुष, वाचा काय असणार कथा.....

या सिनेमात हॉलिवूड स्टार क्रिस इवांस, रायन गॉसलिंग आणि अना दे अर्मस सारखे मोठे स्टारही दिसणार आहेत. या सिनेमात आता धनुषचं नाव कन्फर्म झाल्याचं समजतं. ...