पुणे महानगरपालिकेच्या विस्तारीत इमारतीचे बांधकाम पूर्ण हाेत अाले अाहे. या इमारतीच्या प्रवेशद्वारासमाेरच पीएमपीचे काही बसस्टाॅप्स येत असल्याने त्यांचे स्थलांतर करण्यात येत अाहे. ...
पुण्यातील धानाेरी भागातील पाण्याची पाईपलाई बुधवारी दुपारी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले. पाण्याचा वेग इतका हाेता की दुसऱ्या मजल्यापर्यंत पाण्याचे कारंजे उडत हाेते. ...