धनकवडी येथील मोहननगर भागात एका टु बीएचकेमध्ये अक्षरस्पर्श नावाचे विशेष मुलांचे विद्यालय आहे. त्यात १० ते १२ विद्यार्थी आहे.येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता त्यांनाही काठीने बेदम मारहाण होते. ...
पीडित महिला या कसबा पोलीस चौकी बस स्टॉप ते धनकवडी असा प्रवास करून के.के. मार्केट चौकात उतरल्या. त्यावेळी बस स्टॉपवर बसलेले पोलीस हवालदार संजय कोंडे यांनी अचानकपणे पीडित महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. ...
राहुल याला दारूचे व्यसन होते़ त्यावर मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. दारू सोडण्यासाठी कोमलच्या नातेवाईकांनी त्याला पनवेल येथील व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते.... ...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , आॅरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माजी सरपंच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन भारती विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते. ...