लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी

Dhankawadi, Latest Marathi News

धनकवडी परिसरात तब्बल १७ तास वीज गायब - Marathi News | 17 hours no electric power in Dhankawadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी परिसरात तब्बल १७ तास वीज गायब

धनकवडी येथील चव्हाणनगर परिसरात रोहित्रामधील बिघाडाचे कारण देऊन तब्बल १७ तास वीज पुरवठा खंडित झालेला होता. ...

उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक निकामी ; अपघातात एक महिला जखमी - Marathi News | truck broke down on flower ; One woman injured in the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उड्डाणपुलावर ट्रकचा ब्रेक निकामी ; अपघातात एक महिला जखमी

सदगुरु शंकर महाराज उड्डाणपूलावर झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाली. ...

कात्रज चौकात पीएमपी बस ‘विना चालक’ धावली पण...दुर्घटना टळली - Marathi News | The PMP bus was run by "without driver" in Katraj Chowk but..accident avoid | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज चौकात पीएमपी बस ‘विना चालक’ धावली पण...दुर्घटना टळली

जेवणाची वेळ असल्यामुळे चालक बस बंद न करता सुरू ठेवत जेवण करण्यासाठी निघून गेला... ...

हो.... आज आमचं बारसं झालं...! - Marathi News | Yes .... Today we got our time! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हो.... आज आमचं बारसं झालं...!

साडेतीन महिन्यांपुर्वी रिद्धी या वाघिणीने पाच बछड्यांंना जन्म दिला... ...

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई  - Marathi News | Action on 10 Temples in Dhankawadi and Sahkarnagar area as per Supreme Court order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धनकवडी व सहकारनगर परिसरातील दहा मंदिरांवर कारवाई 

स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात शुक्रवारी मध्यरात्री ते शनिवारी पहाटे चारपर्यंत ही कारवाई करण्यात आली.  ...

तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष  - Marathi News | trees destroyed in Taljai forests : Neglect of municipal and forest divisions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळजाई वनउद्यानातील झाडे मोजताहेत अखेरची घटिका : पालिका व वनविभागाचे दुर्लक्ष 

महापालिकेच्या १०८ एकरातील वन उद्यान ( आॅक्सिजन पार्क ) मधील शेकडो झाडे पाण्याअभावी अखेरची घटका मोजत आहेत. ...

पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग - Marathi News | Dangerous fire in swimming pool in Dhankawadi area of ​​Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला लागली भीषण आग

पुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात बुधवारी सकाळी एका जिमला आग लागली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. ...

पाकिस्तानमधील 'किल्ले अटकची' प्रतिकृती पाहण्याची पुणेकरांना संधी - Marathi News | Puneites have the opportunity to see the replica of fort atak from pakistan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानमधील 'किल्ले अटकची' प्रतिकृती पाहण्याची पुणेकरांना संधी

मराठी साम्राज्याच्या विस्ताराचे प्रतिक असणाऱ्या पाकिस्तानमधील अटक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती राज्यात प्रथमच धनकवडी येथे सुवर्णयुग तरुण मंडळाने साकारली अाहे. ...