लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी

Dhankawadi, Latest Marathi News

वाहन चालवताना झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक - Marathi News | Half murder attack on young man in the Katraj area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहन चालवताना झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक

आरोपी नवले उड्डाणपूल परिसरातून गोव्याला जाणार असल्याची मिळाली माहिती ...

गृहिणी ते नॅशनल चॅम्पियन ; तिचा थक्क करणारा प्रवास - Marathi News | Housewife to National Champion; powerlifter Nita Mehta's journey | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहिणी ते नॅशनल चॅम्पियन ; तिचा थक्क करणारा प्रवास

चूल आणि मूल या नियमांची चौकट मोडून राज्यातील लाखो महिलांनी विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करीत समाजात आत्मसन्मान मिळाला आहे. या महिला समाजातील अन्य महिलांसाठी पथदर्शी ठरत आहेत. यामधीलच एक नाव निता मेहता ...

धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट - Marathi News | Suddenly fire PMP bus in night at dhankawdi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी येथे पीएमपी बसने मध्यरात्री घेतला अचानक पेट

स्वारगेट डेपोमधून ही बस कात्रज कडे जात होती. भारती विद्यापीठच्या चढण मार्गावर इंजिन गरम झाल्यामुळे रात्री दोन वाजता या बसने पेट घेतला. ...

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल  - Marathi News | Bhumata Brigade's Tupati Desai registred complaint against MLA Bachhu Kadu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंकडून आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात धनकवडीत तक्रार दाखल 

भूमाता ब्रिगेड च्या तृप्ती देसाई यांनी आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही गप्प का? असा सवाल फेसबुकवर विचारला होता, ...

औषधांची खरेदी करुन बाहेर पडताच तरुणाला भरधाव मोटारीने उडविले - Marathi News | As soon as the drugs were procured, the youth was hit by a loaded motor vehicle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :औषधांची खरेदी करुन बाहेर पडताच तरुणाला भरधाव मोटारीने उडविले

औषधं घेवून दुकानाबाहेर येताच धनकवडी गावठाणाकडून वेगाने येणाऱ्या मोटारीने अमित यांना जोरदार धडक दिली.. ...

पीएमपी बसचा ब्रेक निकामी, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला  - Marathi News | The PMP bus break failed , no accident due to driver presence of mind | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी बसचा ब्रेक निकामी, चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे अपघात टळला 

बीआरटी मार्गावरील लोखंडी दूभाजकाला धडकून बस थांवण्यात चालक यशस्वी ठरल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ...

पुण्यात सीमा भिंत कोसळली ; धनकवडी भागातील घटना  - Marathi News | wall collapses in Pune; incident in Dhankawadi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सीमा भिंत कोसळली ; धनकवडी भागातील घटना 

सावरकर चौकातील उंचावरील भागातील  निर्मोही बंगला आणि फुलवंती अपार्टमेंट यांच्यातील सामाईक भिंत शुक्रवारी पहाटे ५.३० वाजता कोसळली. ...

कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी - Marathi News | one shopkeeper thef in another shop | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुंडीत चावी ठेवल्याने चोरी करणे झाले सोपे : एका दुकानदाराने केली दुसऱ्या दुकानात चोरी

धनकवडीत अशाच प्रकारे दरवाजाजवळील कुंडीत चावी ठेवणे महागात पडले़.. ...