लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनकवडी

धनकवडी, मराठी बातम्या

Dhankawadi, Latest Marathi News

स्मार्ट सिटी पेक्षा आरोग्यदायी शहर महत्त्वाचे : वंदना चव्हाण.  - Marathi News | Healthy city are more than important smart city : Vandana Chavan. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्मार्ट सिटी पेक्षा आरोग्यदायी शहर महत्त्वाचे : वंदना चव्हाण. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , आॅरा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि माजी सरपंच स्व. संभाजीनाना बेलदरे सामाजिक ट्रस्टतर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन भारती विद्यापीठ परिसरात करण्यात आले होते. ...

उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरकडून युवतीवर बलात्कार  - Marathi News | rape on patient by doctor at pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरकडून युवतीवर बलात्कार 

धनकवडी येथे उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेलेल्या युवतीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

धनकवडी पोलीस ठाण्यात आणलेला मद्यपी लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना जखमी - Marathi News | injured when he was running away from the Dhankawadi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी पोलीस ठाण्यात आणलेला मद्यपी लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना जखमी

मद्यपान करून वारंवार त्रास देणाºयाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी धनकवडी पोलीस चौकीत आणलेल्या सुमित सदाशिव सागर (वय २५, रा. पर्वती दर्शन) हा लघुशंकेचा बहाणा करून पळ काढताना पडून जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. ...