Dhangar reservation, Latest Marathi News
आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणाच्या निर्णयाबाबत एकही पाऊल टाकले नाही असा आरोप धनगर समाजाने केला. ...
जे आदिवासांना ते धनगरांना ही मुळात संकल्पनाच देवेंद्र फडणवीसांची आहे. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात धनगरच ‘धनगड’ असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले. ...
सरकारने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन धनगरांना एसटीचे दाखले देणे सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली. ...
समिती नको ,आता आरक्षण द्या, धनगर समाजाची मागणी. ...
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. ...
Chhagan Bhujbal: ओबीसी आरक्षण वाचवणे हाच माझ्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले. ...
Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. ...
माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेउन मागण्यांचे निवेदन दिले. ...