लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनगर आरक्षण

धनगर आरक्षण

Dhangar reservation, Latest Marathi News

मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळण; धाराशिव जिल्हा कचेरीवर धडकलं पिवळं वादळ - Marathi News | Yellow storm hit Dharashiv District Kacheri for Dhangar reservation | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मेंढरं, धनगरी ढाेल अन् भंडाऱ्याची उधळण; धाराशिव जिल्हा कचेरीवर धडकलं पिवळं वादळ

समाजबांधव मेंढरांसह माेठ्या संख्येने या माेर्चात सहभागी झाले हाेते. ...

Dhangar Reservation: पाटणमध्ये चक्का जाम!, कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर आंदोलनकर्त्यांचे ठिय्या आंदोलन - Marathi News | For Dhangar reservation Patan taluka Dhangar Samaj brothers blocked the road by putting up pickets on the Karad-Chiplun state highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Dhangar Reservation: पाटणमध्ये चक्का जाम!, कऱ्हाड-चिपळूण राज्यमार्गावर आंदोलनकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

लोणंद शहरात कडकडीत बंद  ...

जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पालकमंत्री अतुल सावेंच्या मध्यस्थीने स्थगित - Marathi News | The hunger strike for Dhangar reservation in Jamkhed was called off with the intervention of Guardian Minister Atul Sawan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जामखेडमधील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण पालकमंत्री अतुल सावेंच्या मध्यस्थीने स्थगित

सरकारतर्फे दिलेल्या आश्वासनास उपोषणकर्ते भगवान(आबा )भोजने, भगवान आसाराम भोजने आणि देवलाल शिवाजी मंडलिक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेतले.  ...

धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर - Marathi News | A nine-member committee will go to other states for Dhangar reservation study - Gopichand Padalkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धनगर आरक्षण अभ्यासासाठी नऊ जणांची समिती जाणार इतर राज्यात - गोपीचंद पडळकर

जर आरक्षण मिळाले नाही तर विधान भवनावर मोर्चा काढणार ...

आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे? - Marathi News | Those asking for reservation do not even mention the name of Dr. Babasaheb Ambedkar; Gopichand Padalkar Target Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण मागणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकराचं नावही घेत नाहीत; पडळकरांचा रोख कुणाकडे?

धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी केल्याशिवाय शांत बसणार नाही. आपण ताकदीने पाठपुरावा करतोय असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ...

ओबीसी, धनगर कल्याणाच्या योजना वित्त खात्यात अडल्या; खुद्द मंत्रीही झालेत हैराण - Marathi News | Schemes for OBC, Dhangar welfare got stuck in the finance department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसी, धनगर कल्याणाच्या योजना वित्त खात्यात अडल्या; खुद्द मंत्रीही झालेत हैराण

राज्य सरकारचा नवा ‘जातीभेद’, बहुजन कल्याणमंत्री हैराण ...

जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप - Marathi News | Who Is The Invisible Power Behind Jalna Collector?; Gopichand Padalkar's allegation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हाधिकाऱ्याच्या मागे अदृश्य शक्ती कोण?; गोपीचंद पडळकरांचा आरोप

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण संवेदनशीलतेने हाताळले नाही; आमदार पडळकर यांचा आरोप ...

जालना जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा; आमदार पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र - Marathi News | Investigate Jalna Collectors Over Dhangar Agitation; MLA Gopichand Padalkar's letter to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जालना जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करा; आमदार पडळकरांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र

जिल्हाधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे हा विषय हाताळणे गरजेचे होते.मात्र त्यांनी हेतूपूरस्पर समाजाच्या भावनांकडे दुर्लक्ष केले असा आरोप पडळकरांनी केला आहे. ...