धनगर आरक्षणावरून आक्रमक झालेल्या समाज बांधवाने अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवण्याचे आवाहन याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात ते बोलत होते. ...
धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली. ...
धनगर समाजाला आदिवासी जात प्रमाणपत्र द्यावे, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी धनगर समाज आक्रमक होत असताना शासनाने धनगर व धनगड याबाबत न्यायालयात कोणतेही शपथपत्र दाखल केलेले नाही ...
आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना आता धनगर समाजालाही लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. ...