नाशिक: धनगर समाजाला एस.टी संवर्गातील आरक्षण लागू करण्यात यावे तसेच मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना पुन्हा सुरू करण्यात याव्यात अशा मागणीसाठी धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी समाजाच्या वतीने शुक्रवार दि. २५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...
जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ही मशाल तेवत ठेवली जाईल. तसेच ही ज्योत महाराष्ट्रभर फिरवून आरक्षणासाठीची जनजागृती केली जाणार असल्याचे मल्हार आर्मीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले़. ...