लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनगर आरक्षण

धनगर आरक्षण

Dhangar reservation, Latest Marathi News

आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण नाही - आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित - Marathi News | There is no reservation from tribal reservation to anyone else - Tribal Development Minister Vijaykumar Gavit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण नाही - आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

आदिवासी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य : सुराबर्डीतच होणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय ; अधिवेशन काळात भूमीपूजन ...

धनगर आदिवासी नाहीत; शासनाने दोन्ही अहवाल जाहीर करावेत, ट्रायबल सोशल फोरमची मागणी - Marathi News | Dhangars are not tribal; The government should release both the reports, Tribal Social Forum demanded | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :धनगर आदिवासी नाहीत; शासनाने दोन्ही अहवाल जाहीर करावेत, ट्रायबल सोशल फोरमची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन ...

आरक्षणासाठी गडचिराेलीत आदिवासींचा दाेन तास चक्कजाम; धनगरांचा एसटीत समावेश करण्यास विराेध - Marathi News | tribals protest for two hours in gadchiroli for reservation objection to inclusion of dhangar in st | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरक्षणासाठी गडचिराेलीत आदिवासींचा दाेन तास चक्कजाम; धनगरांचा एसटीत समावेश करण्यास विराेध

गडचिराेली जिल्ह्यातील आमदाराच्या तीन व खासदाराची जागा आदिवासींसाठी आरक्षीत आहे. ...

संशोधन पथक, ‘टिस’चा अहवाल दडून, तरिही उच्चस्तरीय समिती? - Marathi News | The state government should release the report of 'Research Team 2006' and 'TISS' to the public in the case of Dhangar Reservation; Demand for Tribal Forum | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संशोधन पथक, ‘टिस’चा अहवाल दडून, तरिही उच्चस्तरीय समिती?

राज्य शासनाने 'दोन्ही' अहवाल जाहीर करावे, ट्रायबल फोरमची मागणी ...

धनगर आरक्षणासाठी तिरडी मोर्चा, रास्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली - Marathi News | Traffic disrupted due to road block, march for Dhangar reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनगर आरक्षणासाठी तिरडी मोर्चा, रास्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली

रास्ता रोकोमुळे वाहतूक खोळंबली होती. ...

जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार - Marathi News | bhandara spilled over the district office the issue of dhangar reservation will flare up in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटणार

सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात. ...

चोंडीतील धनगर आरक्षण! २१ व्या दिवशी उपोषण सुटले; मंत्री गिरीश महाजनांनी मागितला ५० दिवसांचा वेळ - Marathi News | Dhangar Reservation in Chondi hunger strike ended on the 21st day Minister Girish Mahajan asked for 50 days time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोंडीतील धनगर आरक्षण! २१ व्या दिवशी उपोषण सुटले; मंत्री गिरीश महाजनांनी मागितला ५० दिवसांचा वेळ

मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी दुपारी चौंडीत येत उपोषणकत्यांशी चर्चा केली.   ...

एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; महामार्ग राेखला अन् मेंढ्याही साेडल्या ! - Marathi News | Dhangar society aggressive for ST reservation; The highway was lined and the sheep were also left! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एसटी आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; महामार्ग राेखला अन् मेंढ्याही साेडल्या !

संतप्त बांधवांनी महामार्गावर मेंढ्या साेडून ‘‘सत्तर वर्षे सहन केलं, यापुढे चालणार नाही’’, अशा शब्दात सरकाला गर्भित इशाराही दिला. ...