लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनगर आरक्षण

धनगर आरक्षण, मराठी बातम्या

Dhangar reservation, Latest Marathi News

धनगर समाजाचा १० नोव्हेंबरला नवी मुंबईत महामोर्चा - Marathi News | mahamorcha of dhangar community on november 10 in navi mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धनगर समाजाचा १० नोव्हेंबरला नवी मुंबईत महामोर्चा

समिती नको ,आता आरक्षण द्या, धनगर समाजाची मागणी. ...

धनगर समाजासाठी योजना, एअर इंडिया इमारत लवकरच ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय - Marathi News | Plans for Dhangar community, Air India to take over building soon; Maharashtra Cabinet took 11 important decisions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर समाजासाठी योजना, एअर इंडिया इमारत लवकरच ताब्यात घेणार; राज्य मंत्रिमंडळाचे ११ महत्वाचे निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. ...

धनगर समाजाच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळांचे सूचक विधान, म्हणाले... - Marathi News | ncp ajit pawar group leader chhagan bhujbal reaction over dhangar reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर समाजाच्या आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का? छगन भुजबळांचे सूचक विधान, म्हणाले...

Chhagan Bhujbal: ओबीसी आरक्षण वाचवणे हाच माझ्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे छगन भुजबळांनी स्पष्ट केले. ...

“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी - Marathi News | shiv sena thackeray group delegation will meet president droupadi murmu about dhangar and maratha reservation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी

Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. ...

 धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा  - Marathi News | Public outcry march of tribal community in Thane against inclusion of Dhangars in ST reservation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : धनगरांना एसटीच्या आरक्षणात समाविष्ट करण्याच्या विरोधात आदिवासी समाजाचा ठाण्यात जनआक्रोश मोर्चा 

माेर्चेकरांच्या शिष्टमंडळाने ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांची भेट घेउन मागण्यांचे निवेदन दिले. ...

Thane: 'आदिवासींचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबईचा पाणीपुरवठा,महामार्ग बंद करू' - Marathi News | Thane: 'Don't give benefits of tribals to Dhangar community, otherwise we will shut down Mumbai's water supply, highway' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'आदिवासींचे लाभ धनगर समाजाला देऊ नका, अन्यथा मुंबईचा पाणीपुरवठा,महामार्ग बंद करू'

Thane: धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही परंतु आदिवासी समाजाच्या आरक्षणातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. असे बुधवारी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सांगण्यात आले. ...

‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, नाना पटोलेंची बोचरी टीका - Marathi News | 'BJP cheated the Maratha, OBC, Dhangar community by showing the carrot of reservation', says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भाजपाने आरक्षणाचे गाजर दाखवून मराठा, ओबीसी, धनगर समाजाला फसवले’, पटोलेंची बोचरी टीका

Nana Patole Criticize BJP: आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले आहेत आणि समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे त्याचा हा सर्व परिणाम आहे. आज या सर्व समाजामध्ये भाजपाविरोधात प्रचंड मोठा आक्रोश आहे पण सरकारला जनभावना समजत नाहीत. ...

मराठा-धनगर बांधवांचे दुखणे एकच, आरक्षण लढा तीव्र करा, मी पाठीशी: मनोज जरांगे पाटील  - Marathi News | pain of maratha dhangar brothers is the same intensify the reservation fight i am with said manoj jarange patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठा-धनगर बांधवांचे दुखणे एकच, आरक्षण लढा तीव्र करा, मी पाठीशी: मनोज जरांगे पाटील 

आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.  ...