धनगर आरक्षणासंदर्भातील टाटा समाज विज्ञान संस्थेचा सर्वेक्षण अहवाल दडवून ठेवल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यातच विद्यमान सरकारकडे जेमतेम तीन महिने शिल्लक असून पुढील तीन महिन्यात धनगर आरक्षणावर काही निर्णायक हालचाली होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार ...
धनगर समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मुद्यावरून गुरुवारी सत्ताधारी व विरोधकांनी घोषणाबाजी करत एकमेकांवर दुगाण्या झाडल्याने विधान परिषदेचे कामकाज बंद पडले. ...
धनगर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा दृढसंकल्प असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितले. धनगर समाजाच्या योजनांसाठी 1 हजार कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल ...
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप या प्रस्थापित पक्षांनी धनगर समाजाच्या एकालाही उमेदवारी दिली नाही. त्यामुळे या प्रस्थापितांच्या विरोधात माढ्यासह राज्यातील १० मतदार संघांत समाजातील उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती रासपचे सोला ...