शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय मुंडे

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.

Read more

महाराष्ट्र : १२ डिसेंबरला धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक, त्यात...; खासदार सोनवणेंचा दावा

पुणे : Laxman Hake: 'तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही', अशा धमकीचे फोन येतायेत - लक्ष्मण हाके

बीड : Maharashtra Politics :'तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे'; संदीप क्षीरसागर यांची मोठी मागणी

पुणे : आरोपींचा बॉस मुंडेंचा राजीनामा घेणे फडणवीस, पवारांची नैतिक जबाबदारी - अंबादास दानवे

बीड : जरांगेंच्या डोळ्यांत अश्रू, SP काँवत यांची विनंती; अखेर २ तासांनी धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले

बीड : पोलिसांना चकवा: मोबाइल टॉवरभोवती बंदोबस्त; आंदोलनासाठी देशमुख चढले पाण्याच्या उंच टाकीवर

धाराशिव : मंत्री धनंजय मुंडेंचे ड्रग्ज तस्करांशी कनेक्शन, तेच आहेत मुख्य ‘आका’,  सुरेश धस यांचा आणखी एक खळबळजनक दावा

महाराष्ट्र : हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचीही उचल घेऊन...; सुरेश धसांनी प्रकाश शेंडगेंनाही केला उलट सवाल

धाराशिव : अजितदादा...तो दिवस उगवताच आमची माणसं मारून टाकेल; सुरेश धसांकडून पुन्हा मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी

महाराष्ट्र : सगळं पाप झाकण्यासाठी तो...; मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय काय बोलले?