लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
कोल्हापुरात मुन्ना-बंटी एकत्र आले, पण...; राजकीय चर्चांना उधाण - Marathi News | bitter rival MP Dhananjay Mahadik and MLA Satej Patil came together In Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात मुन्ना-बंटी एकत्र आले, पण...; राजकीय चर्चांना उधाण

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडीक व काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते, आमदार सतेज पाटील हे ‘रामेती’च्या कार्यक्रमांनिमित्त शनिवारी एकत्र आले, पण ... ...

जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित  - Marathi News | World Postal Day: MP Dhananjay Mahadik son becomes a postman | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जागतिक टपाल दिन: खासदार धनंजय महाडिक यांचा पूत्र बनला पोस्टमन, टपालही केली वितरित 

कोल्हापूर :  खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव आणि सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कृष्णराज महाडिक यांनी आज जागतिक पोस्ट दिवस ... ...

१५ ऑक्टोबरपासून कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानाने भुर्रर...; वेळापत्रक जाणून घ्या - Marathi News | From October 15 flights from Kolhapur to Mumbai seven days a week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :१५ ऑक्टोबरपासून कोल्हापुरातून रोज मुंबईला विमानाने भुर्रर...; वेळापत्रक जाणून घ्या

खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नाला यश आले ...

थेट पाइपलाइन पूर्ण झाल्यास अभिनंदनच - धनंजय महाडिक - Marathi News | Congratulations to Satej Patil if the direct pipeline is completed says MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सतेज पाटील-धनंजय महाडिक एकत्र येणार?, महाडिक म्हणाले..

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला ...

कोल्हापुरात सतेज पाटीलांनी आणल्या ए.सी. बस, महाडिक आणणार इलेक्ट्रिक बस  - Marathi News | Satej Patil brought AC Bus in Kolhapur, MP Dhananjay Mahadik will bring electric bus | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात सतेज पाटीलांनी आणल्या ए.सी. बस, महाडिक आणणार इलेक्ट्रिक बस 

कोल्हापूर :  शहरात आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून आमदार जयश्री जाधव, ऋतुराज पाटील यांनी  नऊ ए.सी. बस आणल्या तर ... ...

भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोल्हापूर दौरा, कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी धनंजय महाडिक गडहिंग्लजमध्ये - Marathi News | Kolhapur visit of BJP state president, Dhananjay Mahadik in Gadhinglaj to resolve disputes between workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपा प्रदेशाध्यक्षांचा कोल्हापूर दौरा, कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी धनंजय महाडिक गडहिंग्लजमध्ये

आजऱ्यातील जुन्या कार्यकर्त्यांच्या पाठोपाठ गडहिंग्लजमधील कार्यकर्त्यांच्या वेगळी भूमिका घेण्याच्या हालचाली ...

दहीहंडीत गडहिंग्लजचा ‘नेताजी’च भारी, धनंजय महाडिक युवाशक्तीचे ३ लाखांचे पारितोषिक पटकावले - Marathi News | Govinda of Netaji Palkar Vyayam Mandal of Gadhinglaj broke the Dahihandi of Dhananjay Mahadik Yuva Shakti of 3 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दहीहंडीत गडहिंग्लजचा ‘नेताजी’च भारी, धनंजय महाडिक युवाशक्तीचे ३ लाखांचे पारितोषिक पटकावले

'मै हूं डॉन' गाण्यावर धनंजय महाडिकांनी ठेका धरला ...

‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल  - Marathi News | During Mahavikas Aghadi period there is not a single march, how come it happens only after BJP comes, Question by MP Dhananjay Mahadik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘मविआ’च्या काळात एकही मोर्चा नाही, भाजप आल्यानंतरच कसे घडते; धनंजय महाडिक यांचा सवाल 

महापालिकेची ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार ...