धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
Politics Kolhapur- भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे, माजी खासदार धनंजय महाडिक यांची अचानक रेसिडेन्सी क्लबमधील बंद खोलीत सुमारे तासभर बैठक झाली. विशेष म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक यांनीही उपस्थित लावली ...
Politics, MuncipaltCarporation, Bjp, Chandrkantpatil, DhananjayMahadik, Kolhapur कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पश ...
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजापचे प्रवक्ते व पॅनेलिस्ट यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये लोकसभेनंतर भाजपवासी झालेले कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनाही पश्चिम महाराष्ट्राचे प्रवक्तेपद देण्यात आले आहे. ...
राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. स्वत: सुळे यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर प्रतिक्रियांचा नुसता धुरळाच उडाला. ...
राज्याने दखल घ्यावी असे नेते कोल्हापूरने जरूर दिले परंतु त्यांचे स्वत:चे सुरक्षित मतदारसंघ होते व आहेत. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर जाण्यासाठी फारशी धडपड करावी लागली नाही. कोल्हापुरातून विधानसभेवरून विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून ए. वाय. ...