धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
chandrakant patil Kolhapur : येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडचणीवर मात करत करत कायम समाजाचा विचार करणाऱ्या महाडिक परिवाराने आता रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ...
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर क ...
Dhananjay Mahadik GokulMilk Election Kolhapur : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा ल ...
Gokul Milk Election Kolhapur : प्रकाशराव चव्हाण यांच्या उमेदवारीबाबत तुमच्या मनात आहे तेच माझ्याही मनात आहे, त्यासाठी आपण ह्यगोकुळह्णचे नेते महादेवराव महाडीक आणि आमदार पी. एन. पाटील यांच्याकडे आग्रहपूर्वक शिष्टाई करू, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेश उपाध्य ...
Politics GokulMilk Election Kolhapur : गोकुळचा प्रचार करताना धनंजय महाडिक यांनी माझी कळ काढू नये, अन्यथा मी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, असा कडक इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिला. ...
Politics Satej Gyanadeo Patil Dhananjay Bhimrao Mahadik kolhapur-माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमच्या नेत्यांची मापे काढू नयेत. सोलापूर जिल्ह्यातील भीमा कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची आणि उूस उत्पादकांची थकवलेली देणी त्यांनी जर आठ दिवसात दिली नाहीत तर ...
Dhananjay Bhimrao Mahadik Satej Gyanadeo Patil kolhapur -पालकमंत्री सतेज पाटील हे भागीदार असलेल्या हॉटेल सयाजी आणि डी. वाय. पी हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून त्यांनी १० कोटी रूपयांचा घरफाळा बुडवला आहे. सत्तेच्या जोरावर त्यांनी हा घातलेला दरोडा असून याबा ...