शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

धनंजय भीमराव महाडिक

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.

Read more

कोल्हापूर : महापालिकेचे रणांगण : चंद्रकांत पाटील, महाडिक यांच्या गाठीभेटी

महाराष्ट्र : गोपीचंद पडळकरांना शरद पवारांवरील टीका फळली? भाजपाने दिली मोठी जबाबदारी

राजकारण : पालकमंत्री बदलणे म्हणजे पंपावरील माणूस बदलण्याइतके सोपे आहे का..? सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर   

कोल्हापूर : दूध दरासाठी कोल्हापुरात भाजपने रोखला महामार्ग

कोल्हापूर : सुप्रिया सुळे-धनंजय महाडिक भेटीवर सोशल मीडियावर धुरळा

कोल्हापूर : विधानपरिषदेच्या रणांगणात कोल्हापूर ‘प्रभाव’हीन..!

महाराष्ट्र : फडणवीसांना उद्धव ठाकरेंचा आणखी एक धक्का; त्या साखर कारखान्यांची बँक हमी रद्द

कोल्हापूर : पी.एन. पाटील यांच्या आग्रहामुळेच ‘मल्टिस्टेट’चा प्रस्ताव मागे

कोल्हापूर : योग्य जोडण्या, कार्यकर्त्यांच्या बळावरच ऋतुराज यांचा ‘दक्षिण’ विजय

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये आता कोण उरले आहे..?