Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News
धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी स्थापन झाली असताना शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडून महाराष्ट्रात राजकीय टोळीयुध्द सुरु असल्याची टिकाही यावेळी राजू शेट्टी यांनी केली. ...
राजकीय आकसापोटी सतत आरोप करण्याचे काम करणाऱ्या सुनील कदम यांनी महापौरपदाच्या कालावधीत शहरातील सर्वाधिक आरक्षण उठविण्याचा विक्रम केला. त्यामुळे कदमांची कोल्हेकुई म्हणजे चाेराच्या उलट्या बोबा आहेत. ...
Politics News: सतेज पाटील जिंकले तरी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ, असे म्हणून महाडिकांनी निवडणुकीपूर्वीच आपला पराभव मान्य केला आहे, असा पलटवार पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला. ...
Politics ShivSena Bjp Kolhapur : बास्केट ब्रिजला निधीच मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने लेखी पत्र खासदार संजय मंडलिक यांना दिले आहे. त्यामुळे या पुलासाठी निधी ...
chandrakant patil Kolhapur : येणाऱ्या प्रत्येक संकटावर, अडचणीवर मात करत करत कायम समाजाचा विचार करणाऱ्या महाडिक परिवाराने आता रूग्णालय उभारावे अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ...
GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मल्टीस्टेट करणार नाही, असा शब्द सत्तारुढ आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडून घेउन माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी संघाच्या निवडणुकीत सत्तारुढ आघाडीला पाठिंबा जाहीर क ...
Dhananjay Mahadik GokulMilk Election Kolhapur : जिल्हा महाडिक मुक्त करण्याची भाषा काहीजण करीत आहेत.परंतु, महाडिकांनी इतके काय वाईट केले आहे? आजपर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील एकच जिंकलो. चार वेळा हरलो म्हणजे काय मी संपलो नाही.जिंकणे- हरणे हा ल ...