लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धनंजय भीमराव महाडिक

Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्या

Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News

धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते.
Read More
साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय - Marathi News | Central government extends sugar exports till July 20, decision after Dhananjay Mahadik's demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. ...

Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका - Marathi News | MP Dhananjay Mahadik criticizes Minister Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Dhananjay Mahadik: 'आमचं ठरलय' म्हणत 'सगळं घ्यायचं' एवढंच सुरू, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका निवडणुकीत चित्र बदललेले पाहायला मिळेल ...

Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला - Marathi News | Minister of State for Home Affairs Satej Patil criticizes MP Dhananjay Mahadik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Satej Patil: 'आमचं ठरलंय' ते रणांगणातच दाखवू, सतेज पाटलांचा धनंजय महाडिकांना टोला

प्रत्यक्ष जनतेतून ज्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल सर्वांना माहीत आहेत ...

‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन - Marathi News | They should publish a list of the work they have done in the last two and a half years, MP Dhananjay Mahadik appeal to Sanjay Mandlik | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘त्यांनी’ आपल्या कामांची यादी जाहीर करावी, खासदार धनंजय महाडिकांचे संजय मंडलिकांना आवाहन

मला दुसऱ्याने केलेल्या कामांच्या ठिकाणी जावून फोटो काढण्याची सवय नाही. ...

“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | mp Dhananjay Mahadiks big statement rajya sabha election winning commented on mahavikas aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :“विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला खिंडार पडेल,” धनंजय महाडिक यांचं मोठं वक्तव्य

भाजपचे ऋण कधीही न फिटणारे, महाडिक यांनी व्यक्त केल्या भावना. ...

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद; शेट्टींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | Rajya sabha election 2022: MP Dhananjay Mahadik met Raju Shetti and took blessings on road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद; शेट्टींनी दिल्या शुभेच्छा

Rajya sabha election 2022: भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरकडे जात असताना वाटेत त्यांची राजू शेट्टी यांच्याशी भेट झाली. ...

राज्यसभा निवडणूक: मैदान दिल्लीचे, मल्ल कोल्हापूरचे, जिंकले वस्ताद फडणवीस - Marathi News | Rajya Sabha Election dhananjay mahadik bjp candidate won but real victory of devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यसभा निवडणूक: मैदान दिल्लीचे, मल्ल कोल्हापूरचे, जिंकले वस्ताद फडणवीस

मैदान दिल्लीचे, दोन्ही मल्ल कोल्हापूरचे आणि जिंकले मात्र भाजप आखाड्याचे वस्ताद देवेंद्र फडणवीस... अशीच काहीशी कुस्ती राज्यसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राने पाहिली.  ...

धनंजय महाडिक उद्या सगळं मीच केलं म्हणतील, खासदार संजय मंडलिकांची महाडिकांवर टिका - Marathi News | MP Sanjay Mandlik criticizes Dhananyaj Mahadik for development work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धनंजय महाडिक उद्या सगळं मीच केलं म्हणतील, खासदार संजय मंडलिकांची महाडिकांवर टिका

हे सांगण्याची गरज एवढीच की आता झालेले खासदार सवयी प्रमाणे मी केले मी केले म्हणतील. ...