लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवयानी फरांदे

देवयानी फरांदे

Devyani farande, Latest Marathi News

उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा - Marathi News | BJP in Nashik; Three hours of high voltage drama over party entry; Angry workers surround Mahajan, upset MLA Farande boycotts the program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा

मुख्य सोहळ्यास देवयानी फरांदे यांनी उपस्थित न राहता बहिष्कारच टाकला. मात्र, नंतर त्यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत केले व आपण निष्ठावंतांसाठी भांडत असल्याचे सांगितले.  ...

धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश - Marathi News | Dinkar Patil, Vinayak Pandey, Yatin Wagh, Nitin Bhosale, and Shahu Khaire from Nashik joined the BJP in the presence of Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

नाशिकमधील भाजपा निवडणूक प्रभारी आमदार देवयानी फरांदे यांनी पक्षप्रवेशाला विरोध केला होता. फरांदे समर्थकांनी शहर कार्यालयाबाहेर जोरदार गोंधळ घातला. ...

ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा - Marathi News | Uddhav and Raj Thackeray brothers allaince celebrated coming together and the next day, MNS leader Dinkar Patil in Nashik resigned, will join BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा

दिनकर पाटील यांच्यावर मनसे प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी होती. गेल्या कित्येक दिवसांपासून नाशिक मनसेत ते सक्रीय सहभागी होते ...

नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी - Marathi News | In Nashik, there is opposition to the entry of Yatin Wagh and Vinayak Pandey into the BJP; MLA Devyani Farande is unhappy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी

२ माजी महापौरांचा भाजपात प्रवेश होणार, प्रभागातील इच्छुकांनी केला विरोध, आमदार देवयानी फरांदेही नाराज ...

भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा - Marathi News | BJP's U-turn! Wave of displeasure after MLA Devyani Farande's appointment, BJP makes a statement about MLA Dhikle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा

Rahul Dhikale Devyani Pharande: महापालिका निवडणूक जाहीर होताच भाजपने नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख पदावरून आमदार राहुल ढिकले यांना हटवले. त्यानंतर नाराजीची लाट येताच भूमिका बदलली.  ...

नाशिकमध्ये कॅफेमध्ये युवक युवतींसाठी खास सोय असलेल्या ठिकाणी आमदार फरांदे यांचा छापा - Marathi News | MLA Farande raids cafe in Nashik where special facilities are provided for youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये कॅफेमध्ये युवक युवतींसाठी खास सोय असलेल्या ठिकाणी आमदार फरांदे यांचा छापा

एका कॅफेमध्ये तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आज दुपारी येथे अचानक छापा टाकला. ...

अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर - Marathi News | Tension in Nashik over action on unauthorized religious places People including MLAs on the streets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईवरून नाशिकमध्ये तणाव; आमदारांसह लोक रस्त्यावर

पोलिसांनी आमदार फरांदे यांच्यासह कार्यकर्त्यांना अर्ध्या वाटेतच अडवल्यानंतर फरांदे आणि त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर बैठक दिली. ...

'ड्रग्जमुक्त नाशिक' लढ्याच्या भीतीने फरांदेंविषयी फेक नॅरेटिव्ह; भाजपने केला दावा - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 fake narrative about devyani farande fearing drug free nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'ड्रग्जमुक्त नाशिक' लढ्याच्या भीतीने फरांदेंविषयी फेक नॅरेटिव्ह; भाजपने केला दावा

वस्तुस्थिती मात्र तशी नसून, ड्रग्जमुक्त नाशिकसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. ...