लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'देवमाणूस २' मालिका

Devmanus 2 latest news

Devmanus 2, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.
Read More
फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'देवमाणूस'मध्ये गाजवलीये भूमिका - Marathi News | marathi actor kiran gaikwad share old photo on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'देवमाणूस'मध्ये गाजवलीये भूमिका

Marathi actor: या अभिनेत्याने 'लागिरं झालं जी' या मालिकेतही काम केलं आहे. ...

'देवमाणूस'मधील टोन्या झाला दहावी पास, मिळाले इतके टक्के; या विषयात मिळाले अव्वल गुण - Marathi News | Tonya in 'Devmanus' got 10th pass, got good percent; Got top marks in this subject | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'मधील टोन्या झाला दहावी पास, मिळाले इतके टक्के; या विषयात मिळाले अव्वल गुण

Viral Mane : 'देवमाणूस'मधील टोन्या सध्या चर्चेत आला आहे. ...

मालिका संपल्यानंतर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड सध्या काय करतोय?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | What is 'Devmanus' fame Kiran Gaikwad doing now after the end of the series?, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिका संपल्यानंतर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड सध्या काय करतोय?, जाणून घ्या याबद्दल

Kiran Gaikwad : देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार यांची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड सध्या काय करतो, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...

Devmanus : “मी खरंच माफी मागतो सर्वांची…”; ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकार म्हणाला सॉरी, पण का? - Marathi News | Devmanus Fame Vijay Shinde aka Eknath Gite Apologies To Fans After Birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी खरंच माफी मागतो सर्वांची…”; ‘देवमाणूस’ मालिकेतील कलाकार म्हणाला सॉरी, पण का?

Devmanus : ७८ मिस्ड कॉल्स, १४० इन्स्टा स्टोरी, फेसबुक पोस्ट…‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत... ...

डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा - Marathi News | Devmanus serial 3 season is coming?; actor kiran dange share group photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा

देवमाणूस मालिकेची प्रेक्षकांमधील क्रेझ अद्याप संपली नाही. दरम्यान आता देवमाणूस मालिकेचे तिसरे पर्व लवकरच येणार अशी चर्चा सुरू आहे. ...

देवमाणूस पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Devmanus fell in love with this actress?, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवमाणूस पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?, व्हिडीओ होतोय व्हायरल

Kiran Gaikwad : 'देवमाणूस' मालिकेतील डॉ. अजित कुमार म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड चर्चेत आला आहे. ...

डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रंगलीय चर्चा - Marathi News | Will the third season of 'Devmanus' series come to visit? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस' मालिकेच्या तिसऱ्या सीझनची रंगलीय चर्चा

Devmanus: 'देवमाणूस' मालिकेचं दुसरं पर्व संपून १५ दिवस उलटले आहेत आणि आता या मालिकेचं तिसरं पर्व येणार असल्याची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ...

Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल - Marathi News | Zee marathi popular serial Devmanus telecast in hindi on and tv | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरु होणार, पण..; ‘देवमाणूस’ नवा प्रोमो व्हायरल

Devmanus: डॉक्टर अजित कुमार देव याची 'देवमाणूस' मालिका विशेष गाजली. आता या मालिकेबाबत एक नवी माहिती समोर आली आहे. ...