लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'देवमाणूस २' मालिका

Devmanus 2 latest news, मराठी बातम्या

Devmanus 2, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.
Read More
माधुरी पवार करणार प्रेक्षकांची 'दिशाभूल'; 'देवमाणूस'ची अभिनेत्री दिसणार नव्या अंदाजात - Marathi News | devmanus fame actress madhuri pawar will be seen in upcoming marathi movie dishabhul | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी पवार करणार प्रेक्षकांची 'दिशाभूल'; 'देवमाणूस'ची अभिनेत्री दिसणार नव्या अंदाजात

Madhuri pawar: चित्रपटात माधुरीसोबत अभिनेता तेजस बर्वे आणि अमृता धोंगडेदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.  ...

‘देवमाणूस’फेम बाबू एकेकाळी करायचा भारुडांमध्ये काम; जाणून घ्या डिंपलच्या रिल लाइफ वडिलांची रिअल लाइफ स्टोरी - Marathi News | marathi tv serial devmanus fame babu aka ankush mandekar real life story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस’फेम बाबू एकेकाळी करायचा भारुडांमध्ये काम; जाणून घ्या डिंपलच्या रिल लाइफ वडिलांची रिअल लाइफ स्टोरी

Devmanus 2: या मालिकेत बाबू ही भूमिका अभिनेता अकुंश मांडेकर यांनी साकारली आहे. 'देवमाणूस'मुळे लोकप्रिय झालेले अंकुश यांनी खऱ्या आयुष्यात अनेक खस्ता खालल्या आहेत.  ...

'अरुंधती' आणि 'डॉ. अजितकुमार'चं आहे खास नातं; दोघांमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर व्हाल आश्चर्यचकित - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte and devmanus fame actors special connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरुंधती' आणि 'डॉ. अजितकुमार'चं आहे खास नातं; दोघांमधील 'हे' कनेक्शन ऐकल्यावर व्हाल आश्चर्यचकित

Marathi tv serial: 'आई कुठे काय करते' आणि 'देवमाणूस' या दोन्ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्या आहेत. वि ...

मनोरंजनाचा वार, 'मन उडू उडू झालं' ते 'किचन कल्लाकार' या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड - Marathi News | Get Ready for Man Udu Udu Zhala,Devmanus 2 Maha Episodes On This Sunday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोरंजनाचा वार, 'मन उडू उडू झालं' ते 'किचन कल्लाकार' या मालिकांचे पाहायला मिळणार महाएपिसोड

'मन उडू उडू झालं', 'किचन कल्लाकार', 'देवमाणूस 2' आणि 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' या कार्यक्रमांचे विशेष भाग येत्या रविवारी प्रसारित होतील. ...

डिंपलवर होणार जीवघेणा हल्ला; देवीसिंग काढणार त्याच्या मार्गातील काटा? - Marathi News | tv serial devmanus 2 Devisingh will attack on Dimple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डिंपलवर होणार जीवघेणा हल्ला; देवीसिंग काढणार त्याच्या मार्गातील काटा?

Devmanus 2: डिंपल एकीकडे देवीसिंगविरोधात पुरावे गोळा करायचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे देवीसिंग मात्र तिच्या हाताला कोणताही पुरावा लागणार नाही याची काळजी घेत आहे. ...

TRPच्या शर्यतीत या मालिकेनं मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | This serial number one on TRP competition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRPच्या शर्यतीत या मालिकेनं मारली बाजी, जाणून घ्या याबद्दल

टीआरपी (TRP)च्या शर्यतीत टॉप फाइव्हमध्ये स्टार प्रवाहच्याच मालिका अग्रेसर आहेत. ...

'देवमाणूस २'मधील डिंपलच्या पार्लरमधली पिंकी आली चर्चेत, ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? - Marathi News | Pinky from Dimple's parlor in 'Devmanus 2' is in the news, who exactly is this actress? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस २'मधील डिंपलच्या पार्लरमधली पिंकी आली चर्चेत, ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

'देवमाणूस २' (Devmanus 2) मालिकेत पिंकी डिंपलच्या पार्लरमध्ये काम करत असते. ...

देवमाणूस 2: सलोनीच्या खुनाचं सत्य होणार उघड; डॉक्टरांना रंगेहात पकडणार डिंपल? - Marathi News | marathi tv serial devmanus 2 dr ajitkumar and dimple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवमाणूस 2: सलोनीच्या खुनाचं सत्य होणार उघड; डॉक्टरांना रंगेहात पकडणार डिंपल?

Devmanus 2: अजितकुमार सलोनीचा खून करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याचा गुन्हा डिंपल रंगेहात पकडणार आहे. ...