लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
'देवमाणूस २' मालिका

Devmanus 2 latest news, मराठी बातम्या

Devmanus 2, Latest Marathi News

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.
Read More
Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'दुश्मन' खऱ्या आयुष्यात आहेत खास मित्र, जाणून घ्या कोण?! - Marathi News | know about Devmanus 2 actor Vinod Pulawale who play Janardan Gaikwad role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस 2’ मालिकेतील 'दुश्मन' खऱ्या आयुष्यात आहेत खास मित्र, जाणून घ्या कोण?

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’ ही मालिका शेवटच्या टप्प्य्यात आहे. पण मालिकेतील कलाकारांची चर्चा मात्र आजही जोरात आहे. सध्या चर्चा आहे ती आमदार बाईंच्या नवऱ्याची. होय, आम्ही बोलतोय ते माजी आमदार जनार्दन गायकवाडबद्दल. ...

Devmanus 2 : अखेर डॉक्टरचा खेळ संपणार, ‘देवमाणूस 2’ बंद होणार; ‘ही’ नवी मालिका येणार? - Marathi News | devmanus 2 to go off air soon aapi amchi collector to replace it zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर डॉक्टरचा खेळ संपणार, ‘देवमाणूस 2’ बंद होणार? ‘ही’ नवी मालिका येणार??

Devmanus 2  : ‘देवमाणूस’ ही मालिका प्रचंड गाजली होती. इतकी की, ही मालिका संपते ना संपते तोच या मालिकेचा दुसरा सीझन आला होता. अर्थात दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केली. ...

Devmanus 2 Promo : बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!! - Marathi News | zee marathi serial Devmanus 2 latest episode New promo out troll by users | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बास झाला अजित पुराण, आता मालिका बंद करा...! ‘देवमाणूस 2’ला वैतागले प्रेक्षक!!

Devmanus 2 : झी मराठीवरील ‘देवमाणूस 2’ या मालिकेत सध्या एक ना अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. पण  नवा प्रोमो समोर आल्यानंतर अनेकांनी मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. ...

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये नवा ट्विस्ट, जामकरांची बायको बनून येतेय ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री  - Marathi News | zee marathi chala hava yeu dya fame snehal shidam entry in devmanus 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘देवमाणूस 2’मध्ये नवा ट्विस्ट, जामकरांची बायको बनून येतेय ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री 

Devmanus 2 : होय, ‘देवमाणूस 2’मध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. आता मालिकेत मार्तंड जामकरच्या बायकोनं एन्ट्री घेतली आहे. ...

'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट? - Marathi News | tv serial devmanus fame kiran gaikwad break on instagram for few days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस'चा सोशल मीडियाला रामराम; किरण गायकवाडची इन्स्टावरुन एक्झिट?

Kiran gaikwad: सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेल्या किरणने अलिकडेच एक पोस्ट शेअर करत काही काळासाठी इन्स्टाग्राम बंद ठेवणार अशी घोषणा केली आहे. ...

Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये होणार ACP दिव्या सिंगची एन्ट्री? वाचा काय आहे सत्य - Marathi News | devmanus fame acp divya aka neha khan new webseries cyber war LOOK | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Devmanus 2 : ‘देवमाणूस 2’मध्ये होणार ACP दिव्या सिंगची एन्ट्री? वाचा काय आहे सत्य

Devmanus 2 : ‘देवमाणूस’  या मालिकेच्या पहिल्या भागात दिव्या बनून नेहाने चाहत्यांना चांगलंच इम्प्रेस केलं होतं. ‘देवमाणूस 2’मध्ये अद्याप तरी नेहाची एन्ट्री झालेली नाही. पण ती येणार, अशी चर्चा मात्र सुरू झाली आहे. याला कारण ठरला तो तिने शेअर केलेला एक ...

हाच का तो? देवमाणूसमधील डॉ. अजित कुमार, अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश - Marathi News | Did you recognize him dr ajit kumar from devmanus serial is very stylish in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हाच का तो? देवमाणूसमधील डॉ. अजित कुमार, अभिनेता खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश

ऑन-स्क्रीन अजितकुमारची भूमिका साकारणारा किरण खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे. ...

'देवमाणूस' मालिकेत अजित कुमाराला धडा शिकवणाऱ्या मार्तंडला व्हायचे होते IPS, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा - Marathi News | Demanus 2 fame milind shinde wanted to be IPS, the actor revealed himself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवमाणूस' मालिकेत अजित कुमाराला धडा शिकवणाऱ्या मार्तंडला व्हायचे होते IPS, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. या पर्वात अजितला कोणाचाच धाक नाही असं वाटतं असतानाच प्रेक्षकांना मालिकेत मार्तंड जामकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या एंट्रीतून एक नवीन ट्विस्ट पाहायला. ...