शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : देवमाणूस'मधली भूमिका पाहून आई रडली, असली कामं करु नको..., किरण गायकवाडचा खुलासा

फिल्मी : 'देवमाणूस-मधला अध्याय'मधील लालीचं स्वप्न पूर्ण होणार, गोपाळशी बांधणार लग्नगाठ

फिल्मी : शूटिंगला जायचं नाही, असं सांगायचे, सरु आजींच्या अभिनयाला पतीने केलेला विरोध, म्हणाल्या- त्यांची इतकी भीती की..

फिल्मी : तडफदार लावणी सादर होणार, सबसे कातिल गौतमी पाटील 'देवमाणूस'चा काटा काढणार?

फिल्मी : पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स

फिल्मी : सई ताम्हणकर आहे 'देवमाणूस'मधील सरू आज्जीची फॅन

फिल्मी : 'देवमाणूस'च्या शूटसाठी किरण गायकवाडने वाराणसीमध्ये चालवली ८-९ किलोमीटर सलग सायकल, म्हणाला...

फिल्मी : 'देवमाणूस-मधला अध्याय' लवकरच भेटीला, माधव अभ्यंकरांची एन्ट्री, पाहा प्रोमो

फिल्मी : 'देवमाणूस' तोच आहे, किरण गायकवाड घेऊन येतोय तिसरा सीझन लवकरच

फिल्मी : 'देवमाणूस' फेम किरण आणि वैष्णवीची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात, व्हिडीओ केला शेअर