शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : सावंतवाडीचा पॅलेस अन् 'देवमाणूस'च्या लग्नाचा थाट, किरण-वैष्णवीच्या शाही विवाह सोहळ्याचे पाहा फोटो

फिल्मी : 'जरीच्या साडीत...'; काठपदराच्या साडीत श्वेत शिंदेचं क्लासी फोटोशूट

फिल्मी : 'देवमाणूस'ची डिंपल खऱ्या आयुष्यात आहे भलतीच बोल्ड; पाहा फोटो

फिल्मी : मराठमोळ्या श्वेता शिंदेचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, एकदा वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी!

फिल्मी : Tejaswini Lonari : ‘देवमाणूस 2’मधील आमदार मॅडम खऱ्या आयुष्यात आहेत भलत्याच ग्लॅमरस, पाहा किलर फोटो

फिल्मी : ‘देवमाणूस 2’मधील ‘नीलम’च्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो