शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

'देवमाणूस २' मालिका

झी मराठी वाहिनीवर देवमाणूसचा दुसरा Devmanus 2 भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. देवमाणूस २ या मालिकेतून डॉ अजितकुमार देवचा मृत्यू झाला आहे, असे समजून त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कातळवाडीच्या ग्रामस्थांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी तिथे डॉ अजितकुमार देव वेगळ्याच गेटअपमध्ये पाहायला मिळतो. हा अजितकुमार वेष बदलून कातळवाडीत कसा येतो, तो इतके दिवस कुठे गायब असतो आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा लवकरच मालिकेतून होणार आहे. किरण गायकवाड, किरण डांगे, प्रिया गौतम हे कलाकार या मालिकेत दिसणार आहेत.

Read more

फिल्मी : सई ताम्हणकर आहे 'देवमाणूस'मधील सरू आज्जीची फॅन

फिल्मी : 'देवमाणूस'च्या शूटसाठी किरण गायकवाडने वाराणसीमध्ये चालवली ८-९ किलोमीटर सलग सायकल, म्हणाला...

फिल्मी : 'देवमाणूस-मधला अध्याय' लवकरच भेटीला, माधव अभ्यंकरांची एन्ट्री, पाहा प्रोमो

फिल्मी : 'देवमाणूस' तोच आहे, किरण गायकवाड घेऊन येतोय तिसरा सीझन लवकरच

फिल्मी : 'देवमाणूस' फेम किरण आणि वैष्णवीची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रात, व्हिडीओ केला शेअर

फिल्मी : सावंतवाडीचा पॅलेस अन् 'देवमाणूस'च्या लग्नाचा थाट, किरण-वैष्णवीच्या शाही विवाह सोहळ्याचे पाहा फोटो

फिल्मी : माझी होणारी 'होम मिनिस्टर'! 'देवमाणूस' फेम किरण गायकवाड 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात; दिली कबुली

फिल्मी : पत्र्याच्या घरात जन्म झाला, 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचा संघर्ष, म्हणाला- बाबा वॉचमॅनची नोकरी करायचे...

फिल्मी : 'जरीच्या साडीत...'; काठपदराच्या साडीत श्वेत शिंदेचं क्लासी फोटोशूट

फिल्मी : 'देवमाणूस'फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या; एकनाथ गितेने शेअर केली भावूक पोस्ट