panchayat samiti Devagad Sindhudurg- देवगड पंचायत समितीच्या सभापतिपदी लक्ष्मण राजाराम उर्फ रवी पाळेकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सुनील पारकर यांच्या राजीनाम्यानंतर सभापतीपद रिक्त होते. या पदाची निवडणूक प्रक्रिया मंगळवारी पीठासन अधिकारी तथ ...
Farmar Sindhudurg- देवगड तालुक्यातील नारिंग्रे-बुधवळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाचे या रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कोटकामते ग्रामपंचायत शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्यावतीने कोटकामते भगवती मंदिर येथे रास ...
tourism Sindhudurg- भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग कोकण यांच्यावतीने या झीपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच् ...
panchayat samiti sindhudurg- गोवा बनावटीच्या दारूचा विषयावर सर्व सदस्यांनी पंचायत समिती सभेत पोलिस यंत्रणेवर निशाना साधला. गावागावात सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या अवैध दारू व्यवसायाला पोलिस यंत्रणाच जबाबदार आहे, असा आरोप देवगड सदस्यांकडून करण्यात आल ...
आनंदवाडी बंदरजेटीला मच्छिमारी नौका लँडींग करा व प्रात्यक्षिक घ्या अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी केली. आमदार राणे यांनी देवगड येथील जेटीची पाहणी केली व संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत . आनंदवाडी बंदराच्या कठड्याची उंची वाढविल्यास त्याला मच्छिम ...
एकीकडे दक्षिण वाऱ्यामुळे मासळी व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे परप्रांतीय नौकांच्या धुमाकुळामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित असलेल्या देवगड किनारपट्टीवर मोठ्या प ...
सागरी पोलीस दलाच्या गस्तीनौकेला खोल समुद्रात १२ वावामध्ये दिशादर्शक बोया सापडले. देवगडमध्ये खोल समुद्रात गस्त घालताना सागरी पोलीस दलाच्या हर हर महादेव या गस्तीनौकेला १२ वावांमध्ये दिशादर्शक बोया तरंगताना दिसले. गस्तीनौकेवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी बोया ...
देवगड येथील आनंदवाडी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून त्यादृष्टीकोनातून येथील मच्छिमार व ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आयुक्त अरूण विधळे यांनी केले. ...