Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, व्हिडिओFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
आजपासून महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेकांसमोर आमनेसामने आले. हे दोन्ही नेते एकमेकांसमोर कोणत्या कारणावरून ...
हिवाळी अधिवेशनापूर्वी भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन काही मागे घेतलं गेलं नाही... सुरुवातीपासून अशी चर्चा होती, की हिवाळी अधिवेशनाआधी १२ आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजप प्रयत्न करेल... जेणेकरून सभागृहातील संख्या १२ ने कमी होऊन, विधानसभा अध्यक्ष न ...
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलंय. आपल्याच १७० आमदारांवर ठाकरे सरकारला विश्वास नाही. त्या आमदारांचा पाठिंबा किती ठिसूळ आणि पोकळ आहे ते यातून लक्षात आलं. असा खोचक टोला फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावलाय. अधिवेशनात व ...
BJP's Pankja munde Devendra Fadanvis : भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा कमी होत असल्याचं चित्र आहे. यामागाचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ...
MNS-BJP Alliance in BMC election आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्यासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. स्थानिक नेत्यांनी हा आग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरही मांडला होता.. मात्र आता Raj Thackeray यांनी या स्थानिक नेत्यांची ...
Supreme Court Allows Maharashtra To Conduct Bullock Cart Races : सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आलीय. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळालाय ...