लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
खडसेंच्या घरातील 'त्या' घड्याळाची चर्चा | Eknath Khadse | Devendra Fadnavis - Marathi News | Discussion of 'that' clock in Khadse's house Eknath Khadse | Devendra Fadnavis | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :खडसेंच्या घरातील 'त्या' घड्याळाची चर्चा | Eknath Khadse | Devendra Fadnavis

...

10 टक्के...मराठा समाजाला EWS आरक्षण | Devendra Fadnavis On Maratha Reservation | Maharashtra News - Marathi News | 10 percent ... EWS reservation for Maratha community | Devendra Fadnavis On Maratha Reservation | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :10 टक्के...मराठा समाजाला EWS आरक्षण | Devendra Fadnavis On Maratha Reservation | Maharashtra News

...

महायुद्ध : पवार- फडणवीस भेट शिवसेनेच्या जिव्हारी?Devendra Fadnavis Meets Sharad Pawar - Marathi News | World War: Pawar-Fadnavis visit Shiv Sena's jewel? | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध : पवार- फडणवीस भेट शिवसेनेच्या जिव्हारी?Devendra Fadnavis Meets Sharad Pawar

...

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितल्या ‘या’ ४ युक्तीच्या गोष्टी; शिवसेनेनं उलगडलं भेटीमागचं राजकारण - Marathi News | Sharad Pawar told Devendra Fadnavis about 4 tricks; Shiv Sena unveils politics behind meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितल्या ‘या’ ४ युक्तीच्या गोष्टी; शिवसेनेनं उलगडलं भेटीमागचं राजकारण

शरद पवारांनीही अनेक सरकारे बनवली व पाडली असतील, पण आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. ...

फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत - Marathi News | Fadnavis in Khadse's Kothali, while Khadse in Mumbai | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फडणवीस खडसेंच्या कोथळीत, तर खडसे मुंबईत

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला गतिरोधक ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. ...

LIVE- Devendra Fadanvis यांच्या Khadse, Pawar भेटींचा अर्थ काय? Maharashtra News - Marathi News | LIVE- What do Devendra Fadanvis' Khadse, Pawar visits mean? Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE- Devendra Fadanvis यांच्या Khadse, Pawar भेटींचा अर्थ काय? Maharashtra News

...

देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी कोथळीत तर एकनाथ खडसे मुंबईत - Marathi News | Devendra Fadnavis at Khadse's house in Kothali and Eknath Khadse in Mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी कोथळीत तर एकनाथ खडसे मुंबईत

Devendra Fadnavis: विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एकनाथ खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन येथे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. ...

"माझ्या शेतात पाहणी करा नाहीतर आत्महत्या करेन", म्हणत तरुण शेतकऱ्याचा फडणवीसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Shocking! Attempted suicide by a young farmer in front of Devendra Fadnavis | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"माझ्या शेतात पाहणी करा नाहीतर आत्महत्या करेन", म्हणत तरुण शेतकऱ्याचा फडणवीसांसमोर आत्महत्येचा प्रयत्न

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर येथील पाहणी  दौऱ्यात एका युवा शेतकऱ्याने ताफ्यातील गाड्या अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...