लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
काम केलंय, मुंबईनं पाहिलंय; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, मेट्रो उद्धाटनाआधीच झळकले बॅनर्स - Marathi News | Even before the inauguration of Metro, BJP has put up banners in the city and criticized Shiv Sena and CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काम केलंय, मुंबईनं पाहिलंय; मेट्रो उद्धाटनाआधीच भाजपानं शिवसेनेला डिवचलं

गुढीपाडव्याचा मुहुर्त साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) मुंबईतील मेट्रो २ अ, मेट्रो ७ या मार्गाचं उद्धाटन करणार आहे. ...

अॅड. सतीश उकेंविरोधीतील ईडीच्या कारवाईवर फडणवीस म्हणाले, जे काही कायदेशीर आहे ते... - Marathi News | Devendra Fadnavis reaction over ED's arrest of nagpur lawyer satish uke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अॅड. सतीश उकेंविरोधीतील ईडीच्या कारवाईवर फडणवीस म्हणाले, जे काही कायदेशीर आहे ते...

जे काही कायदेशीर आहे ते कायद्याने होईल, आणि तेच ईडी करतेय, असे फडणवीस म्हणाले. आज नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली. ...

अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया - Marathi News | devendra fadnavis on sharad pawar over School curriculum changes by bjp | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता भीती निर्माण करण्याचं काम, शालेय अभ्यासक्रम बदलांवरील आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया

अलिकडच्या काळात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक मतं मिळवण्याकरता एक चढाओढ लागली असून त्यातून अशी कवकवी येत, असेही फडणवीस म्हणाले. ...

फडणवीसांवर आरोप करणाऱ्या वकील उके यांची ईडीकडून सहा तास चौकशी - Marathi News | Advocate Uke arrest by ED, who interrogates Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीसांवर आरोप करणाऱ्या वकील उके यांची ईडीकडून सहा तास चौकशी

एका ६० वर्षीय महिलेने उके यांच्यावर अनेक वर्षांपूर्वी धमकावून जमीन बळकावल्याची तक्रार केली. ...

नाना पटोलेंचे वकील ईडीच्या रडारवर; ॲड. सतीश उके यांना अटक - Marathi News | ED raids Adv Satish Ukes house in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाना पटोलेंचे वकील ईडीच्या रडारवर; ॲड. सतीश उके यांना अटक

फडणवीसांच्या विरोधात खटला लढत असलेल्या उकेंच्या घरावर ईडीचा पहाटेच्या सुमारास छापा ...

भावी मुख्यमंत्रीवरून बोलले, फडणवीसांसमोरच आमदाराने सुनावलं... | Devendra Fadnavis | Ganesh Naik - Marathi News | Speaking from the future Chief Minister, the MLA said in front of Fadnavis ... | Devendra Fadnavis | Ganesh Naik | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्रीवरून बोलले, फडणवीसांसमोरच आमदाराने सुनावलं... | Devendra Fadnavis | Ganesh Naik

भावी मुख्यमंत्रीवरून बोलले, फडणवीसांसमोरच आमदाराने सुनावलं... | Devendra Fadnavis | Ganesh Naik ...

Devendra Fadnavisच्या काळात निवडणूक, ठाकरेंच्या काळात निकाल लागला | MVA VS Bjp | Maharashtra News - Marathi News | Election during Devendra Fadnavis, results during Thackeray | MVA VS Bjp | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Devendra Fadnavisच्या काळात निवडणूक, ठाकरेंच्या काळात निकाल लागला | MVA VS Bjp | Maharashtra News

Devendra Fadnavisच्या काळात निवडणूक, ठाकरेंच्या काळात निकाल लागला | MVA VS Bjp | Maharashtra News ...

काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे 'बालीश'च; फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपने घेतला समाचार - Marathi News | advocate dharmpal meshram on Congress spokesperson Atul Londhe over devendra fadnavis comment | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसचे कथित मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे 'बालीश'च; फडणवीसांवरील वक्तव्याचा भाजपने घेतला समाचार

काँग्रेसचे कथीत मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचे वक्तव्य बालीशपणाचे आहे. त्यांनी आधी महानगरपालिकेची प्रभागाची वा वार्डाची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवावी, असे थेट आव्हान भाजपचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले. ...