लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadanvis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात... - Marathi News | Devendra Fadanvis: Will President's rule be implemented in Maharashtra? Devendra Fadnavis says | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार? देवेंद्र फडणवीस म्हणतात...

Devendra Fadanvis: "हनुमान चालिसेचा इतका राग का? शिवसेना सुडो सेक्लुलरवादी झाली." ...

Devendra Fadnavis: आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | BJP Devendra Fadnavis attacks Shiv Sena in kolhapur north by election seat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज झुकला तर पुन्हा भगव्याचं दर्शन होणार नाही; फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगव्या वस्त्रातील फोटो असायचा. त्या फोटोकडून उर्जा मिळायची पण आज त्याच फोटोवर सोनिया गांधी आणि त्यांचा हात दिसला त्याने वेदना झाल्या ...

आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार; देवेंद्र फडणवीसांनी घेतलं बिरोबाचं दर्शन - Marathi News | To bring funds from the Center for the development of Arewadi; Devendra Fadnavis visited Biroba Mandir | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरेवाडीच्या विकासासाठी केंद्राकडून निधी आणणार; फडणवीसांनी घेतलं बिरोबाचं दर्शन

श्री बिरोबा महाराष्ट्रातील तमाम बहुजन धनगर व सर्वच समाजाचे आराध्य दैवत आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

एसटी कर्मचाऱ्यांचं चांगभलं करण्याची इच्छा राज्य सरकारमध्ये जागृत होऊदे- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Let the desire to do good to ST employees be awakened in the state government Said That BJP Leader Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचं चांगभलं करण्याची इच्छा राज्य सरकारमध्ये जागृत होऊदे- देवेंद्र फडणवीस

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ...

Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप - Marathi News | Maratha reservation Fraud of Maratha community by BJP, serious allegations of Ashok Chavan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maratha reservation: भाजपकडूनच मराठा समाजाची फसवणूक, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप

केंद्र सरकार आरक्षणाची पन्नास टक्याची अट शिथील करू शकते. पण केंद्रातील भाजपला हे करायचे नाही. ...

पवारांच्या घरावर हल्ला; अजित पवार अन् फडणवीसांचा एकच सवाल; दोघेही सारखंच बोलले - Marathi News | sharad pawar house attack ajit pawar and devendra fadnavis blames police for intelligence failure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांच्या घरावर हल्ला; अजित पवार अन् फडणवीसांचा एकच सवाल; दोघेही सारखंच बोलले

शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची सारखीच विधानं ...

"नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलनं अजीबात समर्थनीय नाहीत" - Marathi News | No matter which party the leader belongs to such agitation at home is not at all justifiable said bjp devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलनं अजीबात समर्थनीय नाहीत"

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया.  ...

कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात - Marathi News | Kolhapur North by election Meetings of former Chief Minister Devendra Fadnavis, MP Udayan Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'चे रणांगण: आज उदयनराजे, उद्या फडणवीस कोल्हापुरात

कोल्हापूर : ‘ कोल्हापूर उत्तर’साठी भाजपने जोर लावला असून, सत्यजित कदम यांच्या जाहीर प्रचाराची सांगता उद्या शनिवारी सायंकाळी ७ ... ...