लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला; "भाजपाचा जन्म हिंदुत्वाच्या विचारातून, पण.." - Marathi News | Devendra Fadnavis attacks Shiv Sena; "BJP was born out of Hindutva ideology | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला; "भाजपाचा जन्म हिंदुत्वाच्या विचारातून, पण.."

भारतात जन्म आणि भाजपासोबत काम करण्याची संधी यापेक्षा जीवनात मोठं काहीच असू शकत नाही. ते आम्हाला सगळ्यांना मिळालं त्याचे समाधान आहे असं फडणवीसांनी सांगितले.   ...

आपल्याला विश्वाला विचार द्यायचा आहे, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल- देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis said we want to give thought to the world bjp will be the tool for that | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आपल्याला विश्वाला विचार द्यायचा आहे, त्यासाठी भाजपा हे उपकरण असेल- देवेंद्र फडणवीस

पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत फडणवीस होते... ...

राज्य सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने आमच्यावर हल्ला- देवेंद्र फडणवीस - Marathi News | attack on us as corruption cases of state government are coming out said devendra fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असल्याने आमच्यावर हल्ला- देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका ...

Devendra Fadnavis: "पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणे अपेक्षितच, पण...", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadnavis: "Stone pelting is expected", Devendra Fadnavis slams shivsene | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पोलखोल यात्रेच्या बसवर दगडफेक होणे अपेक्षितच, पण...", देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadnavis: भाजपने आयोजित केलेल्या पोलखोल सभेच्या स्टेजची आणि रथाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. ...

Rohit Pawar: ... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट - Marathi News | Rohit Pawar: ... So we are proud of Sharad Pawar's lies, followed by Rohit Pawar's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट

१२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं. ...

Rohit Pawar: ... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट - Marathi News | Rohit Pawar: ... So we are proud of Sharad Pawar's lies, followed by Rohit Pawar's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून शरद पवारांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान, रोहित पवारांचे धडाधड ट्विट

१२ स्फोट झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी १३ स्फोट झाले असं धडधडीत असत्य कथन केलं. ...

कोल्हापूर 'उत्तर'च्या पोटनिवडणूक निकालानंतर 'देवेंद्र फडणवीस-सतेज पाटील' समोरासमोर - Marathi News | Devendra Fadnavis Satej Patil face to face after Kolhapur North by election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर 'उत्तर'च्या पोटनिवडणूक निकालानंतर 'देवेंद्र फडणवीस-सतेज पाटील' समोरासमोर

ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं ताकद पणाला लावली. मात्र काँग्रेसच्या सतेज उर्फ बंटी पाटलांनी भाजपला यश मिळू दिलं नाही. ...

Devendra Fadanvis: राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has reacted to MNS chief Raj Thackeray's visit to Ayodhya. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार; देवेंद्र फडणवीस यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंच्या या अयोध्ये दौऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...