लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Nana Patole: “सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका - Marathi News | congress nana patole replied bjp devendra fadnavis and mns raj thackeray after sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ता गेल्याने होणारी तडफड देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातून दिसली”; नाना पटोलेंची टीका

Nana Patole: भाजप विध्वंस करणारा पक्ष असून, अयोध्यातील बाबरी मशिद आम्हीच पाडल्याच्या फुशारक्या मारतायत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. ...

बाबरी पाडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं?; रुपाली पाटील यांचा खोचक सवाल - Marathi News | What was the age of devendra fadnavis when babri destroyed says Rupali Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाबरी पाडली तेव्हा फडणवीसांचं वय काय होतं?; रुपाली पाटील यांचा खोचक सवाल

बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? बाबरी पाडली त्यावेळी आपण तिथं उपस्थित होतो, असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत काल झालेल्या भाजपाच्या सभेत केला. ...

Devendra Fadnavis: “बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा मी सेंट्रल जेलमध्ये होतो”; फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | bjp devendra fadnavis replied shiv sena chief and cm uddhav thackeray over babri masjid issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाबरीचा ढाचा पाडला, तेव्हा मी सेंट्रल जेलमध्ये होतो”; फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis: १४ मे रोजी पोलखोल सभा घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. ...

"भाजपचे हिंदुत्व चिनी मालाप्रमाणे बनावट, मनीलाँड्रिंग तसे यांचे ह्युमन लाँड्रिंग": मुख्यमंत्री - Marathi News | cm uddhav thackeray targets bjp said their hindutwa is like chinese goods money laundering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपचे हिंदुत्व चिनी मालाप्रमाणे बनावट, मनीलाँड्रिंग तसे यांचे ह्युमन लाँड्रिंग": मुख्यमंत्री

दुसरीकडे असताना भ्रष्टाचारी आणि तुमच्याकडे आल्यावर गोमूत्र शिंपडल्यावर पवित्र झाला का, मुख्यमंत्र्यांचा प्रश्न ...

"खरी पोलखोल सभा १४ तारखेनंतर घेतो," बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा - Marathi News | former cm devendra fadnavis targets shiv sena mahavikas aghadi booster rally slams shiv sena on various issues loudspeakers babari mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खरी पोलखोल सभा १४ तारखेनंतर घेतो," बूस्टर सभेत देवेंद्र फडणवीस यांची घाेषणा

नुसते मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले, तर यांची हातभर फाटली आणि म्हणे यांनी मशीद पाडली, फडणवीस यांनी शिवसेनेच्या दाव्याची उडवली खिल्ली.  ...

Devendra Fadnavis: “‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते, आता सरकारचे ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरु”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | bjp devendra fadnavis criticized maha vikas aghadi shiv sena uddhav thackeray on various issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘वर्क फ्रॉम होम’ माहिती होते, आता सरकारचे ‘वर्क फ्रॉम जेल’ सुरु”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: आता मुख्यमंत्री म्हणतात तुटून पडा पण, लक्षात ठेवा, अंगावर आलात तर तुम्ही तुटालही आणि पडालही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. ...

काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत का गेलो? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; उद्धव ठाकरेंना सुनावलं - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams shiv sena and cm uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत का गेलो? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; उद्धव ठाकरेंना सुनावलं

फडणवीसांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल; मुख्यमंत्री ठाकरे निशाण्यावर ...

Devendra Fadanvis: इफ्तार पार्ट्या झाडल्यानेही प्रश्न सुटणार नाहीत, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल - Marathi News | Devendra Fadanvis: Even throwing Iftar parties will not solve problems, Fadnavis attacks Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इफ्तार पार्ट्या झाडल्यानेही प्रश्न सुटणार नाहीत, फडणवीसांचा पवारांवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला ...