लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'...तेव्हा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून गुडघ्याला हेडफोन लावल्याचं आठवलं'; भाजपाचा टोला - Marathi News | BJP MLA Atul Bhatkhalkar has slammed Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तेव्हा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून गुडघ्याला हेडफोन लावल्याचं आठवलं'; भाजपाचा टोला

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. ...

"मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न", गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे वक्तव्य - Marathi News | "Attempt to separate Mumbai from Maharashtra", Home Minister Dilip Walse Patil's big statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न", गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे मोठे वक्तव्य

"मुंबईला तोडण्याचे प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही"- उद्धव ठाकरे ...

आणखी एक टोमणे बॉम्ब! फडणवीसांचा ठाकरेंना टोला; लवकरच 'ठोक के जवाब' देणार - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams cm uddhav thackeray after his speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी एक टोमणे बॉम्ब! फडणवीसांचा ठाकरेंना टोला; लवकरच 'ठोक के जवाब' देणार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंना प्रत्युत्तर ...

आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला  - Marathi News | CM uddhav Thackeray slams bjp leader devendra fadnavis over hindutva | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही गदाधारीच, गध्यांना आम्ही अडीच वर्षांपूर्वीच सोडलं; ठाकरेंचा फडणवीसांना सणसणीत टोला 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट निशाणा ...

Uddhav Thackeray: '...तर तुम्ही नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?'; उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | CM Uddhav Thackeray criticized BJP and Leader of Opposition Devendra Fadnavis from today's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर तुम्ही नवाब मलिकांसोबत मांडीला मांडी लावून बसला असता ना?'; उद्धव ठाकरेंचा सवाल

बीकेसीमधील सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपसह मनसेचा समाचार घेतला.  ...

Uddhav Thackeray: "नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर", मुंबईच्या सभेत औवेसींवरही हल्लाबोल - Marathi News | Uddhav Thackeray: What is the need to change the name, that is Sambhajinagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''नामांतर करण्याची गरजच काय, ते आहेच संभाजीनगर'', मुंबईच्या सभेत औवेसींवरही हल्लाबोल

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज शिवसेनेची जाहीर सभा आयोजित केली आहे. ...

Uddhav Thackeray: ... तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा - Marathi News | Uddhav Thackeray: ... then it will not last without breaking into pieces, a direct warning to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत राज्यासह देशात लॉकडाऊन लागला ...

Devendra Fadanvis: लिलावतीमधील फोटोवरुन कारवाई करणारे औरंगजेबच्या कबरीवर गप्प का? - Marathi News | Devendra Fadanvis: Why are those who are taking action from the photo in the auction silent on Aurangzeb's grave? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'लिलावतीमधील फोटोवरुन कारवाई करणारे औरंगजेबच्या कबरीवर गप्प का?'

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली ...