लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी जर रोखत असेल तर.. - Marathi News | devendra fadnavis comment on maha vikas aghadi government over hanuman chalisa row | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हनुमान चालीसा पठणावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले, कोणी जर रोखत असेल तर..

देशभरात कुठेही हनुमान चालीसा म्हणण्यावर बंदी नाही आणि बंदी येऊही शकत नाही. पण, जर कुठे अशी बंदी येत असेल तर ते योग्य नाही, असे मत फडणवीसांनी व्यक्त केले.  ...

फडणवीस शिवसेनेत येतायत का? संभाजीराजेंवरून संजय राऊतांची विचारणा... - Marathi News | Devendra Fadnavis joining Shiv Sena? Sanjay Raut questions Fadnavis over Sambhaji Raje Rajya Sabha candidature | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फडणवीस शिवसेनेत येतायत का? संभाजीराजेंवरून संजय राऊतांची विचारणा...

संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यातील हा संबंध असल्याचे सांगत यात इतरांनी चोंबडेपणा करु नये असे सांगितले. ...

संभाजीराजेंनी 'अपक्ष' लढावं ही तर फडणवीसांची खेळी; शाहू छत्रपतींचा खळबळजनक आरोप - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati fights independence in Rajyasabha Election is a political game of BJP and Devendra Fadnavis - Chhatrapati Shahu Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजीराजेंनी 'अपक्ष' लढावं ही तर फडणवीसांची खेळी; शाहू छत्रपतींचा खळबळजनक आरोप

मात्र या सर्व राजकारणामागे भाजपाचीच खेळी असल्याचा दावा छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांनी केला आहे. ...

“आग लावण्याचे धंदे बंद करा, शरद पवारांचं नाव घ्याल तर...”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका - Marathi News | ncp amol mitkari replied bjp devendra fadnavis over sharad pawar ciriticim about sambhaji raje chhatrapati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आग लावण्याचे धंदे बंद करा, शरद पवारांचं नाव घ्याल तर...”; अमोल मिटकरींची भाजपवर टीका

भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कपटनीतींपासून महाराष्ट्राने सावध राहावे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न... देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकारवर साधला निशाणा - Marathi News | Devendra Fadnavis reaction over role of BJP regarding Sambhaji Rajes rajya sabha candidature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न... देवेंद्र फडणवीसांनी आघाडी सरकारवर साधला निशाणा

आधी शरद पवारांनी हा सगळा विषय सुरू केला. त्यानंतर वेगळ्याच दिशेने हा विषय गेला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले ...

पेट्रोल, डिझेलची दरवाढ राज्य सरकारमुळेच - Marathi News | The increase in petrol and diesel prices is due to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल, डिझेलची दरवाढ राज्य सरकारमुळेच

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भाजप प्रदेश कार्यसमितीची बैठक येथे झाली. ...

Devendra Fadnavis vs Mahavikas Aaghadi: "महाराष्ट्रातील या खोटारड्यांना आंदोलनं करून उघडं पाडा"; देवेंद्र फडणवीसांचे भाजपा कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | Devendra Fadnavis orders BJP Party workers to expose Lier like Uddhav Thackeray Led Mahavikas Aaghadi Maharashtra Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' खोटारड्यांना आंदोलनं करून उघडं पाडा"; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

भाजपाच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत राज्य सरकारवर केली सडकून टीका ...

बृजभूषण मुंबईत प्रचाराला आले, तर आश्चर्य वाटून घेऊ नये; रोहित पवारांच्या ट्विटची रंगलीय चर्चा - Marathi News | Don't be surprised if BJP MP Brijbhushan Singh comes to Mumbai for campaigning, said NCP MLA Rohit Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बृजभूषण मुंबईत प्रचाराला आले, तर आश्चर्य वाटून घेऊ नये; रोहित पवारांच्या ट्विटची रंगलीय चर्चा

मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपली असताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलेलं ट्विट चांगलचं चर्चेत आलं आहे. ...