शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : मोहन डेलकर यांच्या सुसाइड नोटमध्ये भाजपा नेत्यांची नावं, चौकशीबाबत फडणवीस म्हणतात...

राजकारण : अजित पवार यांनी दिलेल्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रतिआव्हान, म्हणाले...

राजकारण : ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपली

राजकारण : धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

महाराष्ट्र : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला Devendra Fadanvis यांची पत्रकार परिषद Budget Session 2020-2021

राजकारण : हे तर चर्चेपासून पळ काढणारे  पळपुटे सरकार - देवेंद्र फडणवीस

संपादकीय : संकटकाळी एकत्र या, राजकारण करण्याची ही वेळ नव्हे!

राजकारण : अजितदादा मोजकेच बोलले पण थेट बोलले, “हिंमत असेल तर...”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बघत राहिले

महाराष्ट्र : एक गोष्ट लक्षात ठेवा...!; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी दिलं असं उत्तर

राजकारण : Pooja Chavan Death Case: ...तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा