लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“विधान परिषद निवडणूक कठीण, पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ताकदीने विजय मिळवू” - Marathi News | bjp pravin darekar said we will win vidhan parishad election 2022 in the leadership of devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विधान परिषद निवडणूक कठीण, पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ताकदीने विजय मिळवू”

Vidhan Parishad Election 2022: ज्या पद्धतीने आमदारांना अचानक बोलवणे, त्यांना डांबून ठेवणे, त्यांच्यावर अविश्वास, संशय व्यक्त करणे हे शिवसेनेत कधी झाले नव्हते, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. ...

‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार, कितीही लोटांगण घाला; राष्ट्रवादीचे सूचक विधान - Marathi News | ncp amol mitkari says bva hitendra thakur will more powerful then bjp devendra fadnavis in vidhan sabha election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘देवेंद्र’पेक्षा ‘हितेंद्र’ पॉवरफुल ठरणार, कितीही लोटांगण घाला; राष्ट्रवादीचे सूचक विधान

हितेंद्र ठाकूर यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांनीही त्यांची भेट घेतली. ...

Devendra Fadanvis: 'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात' - Marathi News | Devendra Fadanvis: Political opposition to Agnipath Yojana is not in national interest, Fadnavis's 'Mann Ki Baat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अग्निपथ योजनेला राजकीय विरोध करणे देशहिताचं नव्हे', फडणवीसांची 'मन की बात'

फडणवीस यांनी अग्निवीर योजनेसंदर्भात भाष्य करताना काँग्रेसवर टिका केली. तसेच, या योजनेचं समर्थनही केलं ...

"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत - Marathi News | Shivsena; Sanjay Raut; "Mr Fadnavis cannot run the state by mere conspiracies" - Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मिस्टर फडणवीस नुसती कट कारस्थाने करुन राज्य चालवता येणार नाही"- संजय राऊत

"आज जे लोक किरकिर करता आहेत, ते उद्या शिवसेनेच्या पायाशी दिसतील. अंगावर आलात, तर फक्त शिंगावर घेणार नाही, तर तुडवले जाल." ...

Vidhan Parishad Election: "राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल" - Marathi News | BJP Devendra Fadnavis Strategy in Vidhan Parishad Election, Target to Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यसभेच्या निकालात 'मविआ'चा पत्त्यांचा बंगला हलला, आता तो २० तारखेला कोसळेल"

विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाकडून प्रविण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे. ...

Deepali Sayed : "मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा" - Marathi News | Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil, Devendra Fadnavis Over Ajit Pawar Speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोदींच्या बोलण्याने देश चालत नाही आणि फडणवीसांनी मोठेपणाकरून ते मोठे होत नाहीत, माफी मागा"

Shivsena Deepali Sayed Slams BJP Chandrakant Patil : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

फडणवीसांची नवी खेळी! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन ४५’, शिवसेनेच्या १० जागा रडारवर - Marathi News | devendra Fadnavis new game BJP Mission 45 for Lok Sabha elections Shiv Sena 10 seats on radar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांची नवी खेळी! लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ‘मिशन ४५’, शिवसेनेच्या १० जागा रडारवर

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले असून, त्यासाठी आगामी १८ महिन्यांत एक मिशन राबविले जाणार आहे. ...

'या' मतदारासंघावर जास्त लक्ष देणार-देवेंद्र फडणवीस; भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू - Marathi News | Devendra Fadanvis: We will pay more attention to defeated constituency: Devendra Fadnavis; BJP starts preparations for Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या' मतदारासंघावर जास्त लक्ष देणार-देवेंद्र फडणवीस; भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

"फक्त निवडणुकांच्या तोंडावर प्रचार करायचा नाही तर आत्तापासूनच जनतेसोबत काम करायचे आहे. राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार." ...