लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Maharashtra Political Crisis: पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत - Marathi News | Maharashtra Political Crisis: Next 2-3 Days BJP Government form in State, MP Pratap Patil Chikhalikar statement on Eknath Shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील ४८ तासांत काय घडणार?; राज्यात राजकीय घडामोडींना वेग, BJP खासदाराचे संकेत

Eknath Shinde Revolt: फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. ...

Pandharpur: आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध - Marathi News | Pandharpur: So far 18 Chief Ministers have been honored with Ashadi Ekadashi Puja, 2 times in Pandharpur | Latest solapur Photos at Lokmat.com

सोलापूर :आतापर्यंत 18 मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजेचा मान, पंढरीत 2 वेळा विरोध

आत्तापर्यंत दोनवेळा महापुजेला विरोध करण्यात आला. 1971 साली तत्त्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महापूजा करता आली नाही. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. ...

Uddhav Thackeray: मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण - Marathi News | Will Fadnavis get the opportunity he missed in 2018 or will Uddhav Thackeray take the steering wheel again? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदिर समितीकडून उद्धव ठाकरेंना निमंत्रण, आषाढीसाठी मुख्यमंत्र्यांना बोलवण

आषाढी एकादशी विठ्ठलाची शासकीय महापूजा : आषाढीच्या तोंडावर राजकीय भूकंप ...

देवेंद्र फडणवीस गप्प का?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण... - Marathi News | Why is Devendra Fadnavis silent maharashtra political crisis Chandrakant Patil devendra fadnavis uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस गप्प का?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण...

एकनाथ शिंदे कोणती महाशक्ती आणि कोणता राष्ट्रीय पक्ष म्हणत आहेत हे त्यांनाच माहित, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. ...

संजय राऊतांना ED ची नोटीस! चंद्रकांत पाटलांनी हसत-हसतच दिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Devendra Fadanvis led BJP Chandrakant Patil Reaction on Sanjay Raut ED Summons for Enquiry of Money Laundering Laughs all over | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांना ED ची नोटीस! चंद्रकांतदादांनी हसत-हसतच दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

संजय राऊतांना ईडीचे उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश ...

ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू - Marathi News | BJP to table no-confidence motion against Thackeray government ?; Movements continue after court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू

कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. ...

शिंदे गट अन् भाजपाची आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चा; नेमकं बैठकीत काय ठरतंय?, पाहा - Marathi News | Eknath Shinde group and BJP have discussed three rounds so far; What exactly is going on in the meeting ?, Lets see | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गट अन् भाजपाची आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चा; नेमकं बैठकीत काय ठरतंय?, पाहा

शिंदे गटाला १६ मंत्रिपदे दिली तर भाजपच्या वाट्याला २६ मंत्रिपदे येऊ शकतील. ...

आषाढीच्या तोंडावर पेच; महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे? सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | Who will perform Ashadhi Maha Puja, Fadnavis or Thackeray Discussion on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढीच्या तोंडावर पेच; महापूजा कोण करणार फडणवीस की ठाकरे? सोशल मीडियावर चर्चा

आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा एक-दोन अपवाद वगळता अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याची संधी मिळालेली आहे.     ...