लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Eknath Shinde : "50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं - Marathi News | Maharashtra Political Crisis Shivsena Eknath Shinde Statement Over Shivsena and 50 Mlas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"50 आमदार जेव्हा वेगळी भूमिका घेतात तेव्हा याचा अर्थ..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं

Maharashtra Political Crisis Shivsena Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. य़ानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मोठ्या मनानं देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद दिलं" - Marathi News | Maharashtra Political Crisis: "With a big heart, Devendra Fadnavis gave the post of Chief Minister to Balasaheb's Shiv Sainik" Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोठ्या मनानं फडणवीसांनी बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद दिलं"

५० आमदारांनी वैचारिक भूमिका घेत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आणि आनंद दिंघेंच्या विचारांचा सन्मान सहकारी आमदारांनी केला. त्यांचे आभार आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...

आज कोण-कोण शपथ घेणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्वाची माहिती - Marathi News | Devendra Fadnavis also informed that only Eknath Shinde will be sworn in at Raj Bhavan today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज कोण-कोण शपथ घेणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली महत्वाची माहिती

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे राजभवनात जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. ...

एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? सांगितला बहुमताचा आकडा, पुढच्या वाक्यावर सारे हसले - Marathi News | Eknath Shinde New CM: What exactly is the strength of Eknath Shinde? Said majority figure with BJP, everyone laughed at the next sentence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंकडे नेमके संख्याबळ किती? सांगितला बहुमताचा आकडा, पुढच्या वाक्यावर सारे हसले

जे आमच्यासोबत मविआ सरकारमध्ये असताना घडले, ते मी कोणासोबत करणार नसल्याचे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis criticised maha vikas aghadi uddhav thackeray govt over name changed proposal passed in last cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील नावांच्या प्रस्तावाला समर्थन, पण...”: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयावरून मविआ सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

Devendra Fadnavis: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा  - Marathi News | Devendra Fadnavis: Eknath Shinde to be CM; Devendra Fadnavis's big announcement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; भाजपा देणार पाठिंबा 

विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली ...

शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर - Marathi News | Eknath Shinde-Fadnavis in the same train, from Aditya Thackeray's Worli constituency to Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस एकाच गाडीत, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातूनच राजभवनावर

नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर तर उपमुख्यमत्रिपदाची धुरा एकनाथ शिंदे यांच्या हाती येणार आहे. ...

"आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा", गिरीश महाजन यांचा दावा - Marathi News | Maharashtra Political Crisis :"We will easily face the majority test, with the support of 170 MLAs," claims Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्ही सहज बहुमत चाचणीला सामोरे जाऊ, 170 आमदारांचा पाठिंबा", गिरीश महाजन यांचा दावा

Girish Mahajan : भाजपला 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला आहे. ...