लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Shivsena: पंकजा मुंडेंकडून फडणवीसांचं कौतुक, मंत्रीपदाबाबतही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shivsena: Pankaja Munde praises Devendra Fadnavis and says about minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंकडून फडणवीसांचं कौतुक, मंत्रीपदाबाबतही स्पष्टच सांगितलं

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडलेले. ...

'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; अमित शाहा यांनी केलं अभिनंदन - Marathi News | Devendra Fadnavis will be the Deputy Chief Minister in 'Shinde Government'; Congratulations by Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदे सरकार'मध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होणार; शाहा यांनी केलं अभिनंदन

राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे शिंदे गट एकत्र येत सत्तास्थापन करणार आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं, जे पी नड्डांनी कळवलं! - Marathi News | Maharashtra | Devendra Fadanvis | JP Nadda | Devendra Fadnavis should be in the government, should be the Deputy Chief Minister; Order from BJP central body | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री व्हावं; केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं, जे पी नड्डांनी कळवलं!

Devendra Fadanvis: भाजप देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली आहे. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्याचे निर्देश दिले आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकने शिवसेना शॉक, प्रवक्त्यांना शब्द सुचेनात - Marathi News | Shiv Sena shocked by devendra Fadnavis masterstroke spoke person manisha kayande no words maharashtra politics eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या मास्टरस्ट्रोकने शिवसेना शॉक, प्रवक्त्यांना शब्द सुचेनात

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. ...

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण... - Marathi News | Maharashtra Political Crisis: Devendra Fadnavis will not participate in the cabinet of Shinde government | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नाहीत, पण...

राज्यात फडणवीसांचे 'शिंदे सरकार'; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? दिलासा देण्याची शक्यता - Marathi News | will Devendra Fadavis's Eknath Shinde Government cuts Petrol, diesel Vat like Other States in Maharashtra? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात फडणवीसांचे 'शिंदे सरकार'; पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? दिलासा देण्याची शक्यता

will Petrol, Diesel Price Cut in Maharashtra? मुख्यमंत्री बनताच एकनाथ शिंदे पहिले कोणते निर्णय घेणार? केंद्राने अबकारी कर कमी केलेला, ठाकरे सरकारने दोनदा कर कपात टाळली. फडणवीस शिंदेंना निर्णय घेण्यास सांगणार, की नाही... ...

"...म्हणून मला खूप आनंद झाला"; एकनाथ शिंदेंच्या नावाच्या घोषणेनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया - Marathi News | eknath shinde will be the next cm of maharashtra former minister jitendea awhad congratulates devendra fadnavis masterstroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...म्हणून मला खूप आनंद झाला"; एकनाथ शिंदेंच्या नावाच्या घोषणेनंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. ...

ट्विस्ट! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद का दिलं?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं! - Marathi News | Why was Shivsena MLA Eknath Shinde given the post of Chief Minister ?; Devendra Fadnavis said that clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विस्ट! एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद का दिलं?; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं!

आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाहीत, ही तत्त्वांची आणि हिंदुत्वाची लढाई आहे, असं भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ...