लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadnavis:...अन् देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यांत तरळले अश्रू; 'सागर' बंगल्यावर काय घडलं? - Marathi News | Maharashtra Political Crisis: Tears in Devendra Fadnavis eye; What happened at 'Sagar' bungalow? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यांत तरळले अश्रू; 'सागर' बंगल्यावर काय घडलं?

फडणवीस यांनी शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला ...

Maharashtra Political Crisis: तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना? - Marathi News | Maharashtra Political Crisis: That was when the decision was taken to give the post of Chief Minister to Eknath Shinde, did Fadnavis also have an idea? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय, फडणवीसांनाही होती कल्पना?

Maharashtra Political Crisis: गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रामध्ये घडलेल्या धक्कादायक घडामोडींनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा ...

शिंदे, फडणवीस आणि धक्क्यांचे रहस्य! - Marathi News | Shinde, Fadnavis and the secret of shocks | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिंदे, फडणवीस आणि धक्क्यांचे रहस्य!

दमदार मराठा नेतृत्व राज्याला देऊन भाजपने बेरजेचे राजकारण केले आणि फडणवीसांनी सत्ता-लोभाचा दोष देणाऱ्या टीकाकारांचीही तोंडे बंद केली. पुढे? ...

देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा - Marathi News | Amruta Fadnavis Reaction on Eknath Shinde CM Devendra Fadnavis Deputy CM Oath taking see Tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद; पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटची चर्चा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अचानक घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ ...

एका दगडात पक्ष्यांचा खच! ...म्हणून पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरविणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपे नाही - Marathi News | This decision is an attempt to remove Balasaheb Thackeray and his Hindutva from the hands of Shiv Sena. But It is not easy for Uddhav Thackeray to take party workers to the streets | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एका दगडात पक्ष्यांचा खच! ...म्हणून पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरविणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपे नाही

बाळासाहेब ठाकरे व त्यांचे हिंदुत्व हा शिवसेनेच्या हातातील हुकुमाचा एक्का या निर्णयाने काढून घेण्याचा प्रयत्न; ...पण पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरविणे उद्धव ठाकरे यांच्यासाठी सोपे नाही ...

"नवं सरकार नक्की कोणाला खुश करण्यासाठी सत्तेत आलंय?" राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government Metro car shed aarey Jalayukt Shivar Sharad Pawar led NCP Questions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवं सरकार नक्की कोणाला खुश करण्यासाठी सत्तेत आलंय?" राष्ट्रवादीचा सवाल

शिंदे-फडणवीस सरकार सत्ते येताच निर्णयांचा धडाका ...

भाजपचे ‘ऑपरेशन उद्धव’, ‘मातोश्री’चा दरारा कमी करण्याचा डाव? - Marathi News | BJP's Operation Uddhav a ploy to reduce the terror of Matoshri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपचे ‘ऑपरेशन उद्धव’, ‘मातोश्री’चा दरारा कमी करण्याचा डाव?

...‘ऑपरेशन उद्धव ठाकरे’ पार पाडले गेले. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदही नाकारले असले तरी ‘मातोश्री’चा रिमोट कंट्रोल आता उरला नाही, असे आजचे चित्र आहे.  ...

मंत्रिमंडळात कोणाला संधी? महाजन, शेलार, चव्हाण, मिसाळ, निलंगेकर आदींची चर्चा जोरात - Marathi News | Who has a chance in the cabinet Mahajan, Shelar, Chavan, Misal, Nilangekar etc. names are discussed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळात कोणाला संधी? महाजन, शेलार, चव्हाण, मिसाळ, निलंगेकर आदींची चर्चा जोरात

राज्य मंत्रिमंडळाच्या एकूण सदस्यांची संख्या ४२ इतकी असते. त्यातील चार ते पाच मंत्रिपदे रिक्त ठेवली जावू शकतात. शिंदे यांच्या गटाला १४ ते १५ मंत्रिपदे दिली जातील असे आधी म्हटले जात होते.  ...