लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Balasaheb Thorat : "देवेंद्र फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं हा प्रश्नच पडलाय, एका दगडात किती पक्षी मारले?" - Marathi News | Congress Balasaheb Thorat statement Over BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीसजी तुमचं अभिनंदन कसं करावं हा प्रश्नच पडलाय, एका दगडात किती पक्षी मारले?"

Congress Balasaheb Thorat And BJP Devendra Fadnavis : बाळासाहेब थोरात यांनी राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सवाल विचारला आहे. : ...

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनाही धक्का? - Marathi News | chandrakant patil likely to not included in maharashtra cabinet | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनाही धक्का?

सत्तांतरानंतर आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. ...

'आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं वाईट वाटू लागलं'; सुनिल प्रभूंचा टोला - Marathi News | Shiv Sena MLA Sunil Prabhu has taunt Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आमचं दु:ख विसरुन फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याचं वाईट वाटू लागलं'; सुनिल प्रभूंचा टोला

शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार सुनिल प्रभू यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर टीका केली.  ...

"अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं आमच्या कानात नक्की सांगा"; सुधीर मुनगंटीवारांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Devendra Fadnavis Led Bjp Sudhir Mungantiwar funny advice to Sharad Pawar led NCP Ajit Pawar comedy video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादा, तुम्हाला आयुष्यात कधी वाटलं तर तुम्ही आमच्या कानात नक्की सांगा"

सुधीरभाऊंच्या विधानानंतर अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांनाही हसू अनावर ...

सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तींसारखी : देवेंद्र फडणवीस - Marathi News | The role of the Speaker of the House is like that of a judge: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभागृहाच्या अध्यक्षांची भूमिका न्यायमूर्तींसारखी : देवेंद्र फडणवीस

सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या आसनावरून करावा लागतो. हे कठीण काम आहे - उपमुख्यमंत्री ...

Anil Gote : "दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र - Marathi News | Anil Gote letter to CM Eknath Shinde and Slams BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दगलबाज, कपटी देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नातही विश्वास ठेवू नका"; अनिल गोटेंचं एकनाथ शिंदेंना पत्र

Anil Gote letter to Eknath Shinde and Slams Devendra Fadnavis : अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे.  ...

छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक - Marathi News | CM Eknath Shinde bows before the statue of Chhatrapati Shivaji Maharaj and Balasaheb Thackeray | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज अन् बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यासमोर एकनाथ शिंदे नतमस्तक

फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते; राऊतांचा रोखठोक टोला - Marathi News | shiv sena leader sanjay raut targets bjp deputy cm devendra fadnavis over his post saamna rokhthok maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते; राऊतांचा रोखठोक टोला

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे - संजय राऊत ...