Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
एकनाथ शिंदेंची सेना ही बाळासाहेबांच्या विचारांवर उभी झालेली शिवसेना आहे. पारिवारिक वारसा हा उद्धव ठाकरेंकडे असला तरी वैचारिक वारसा सुद्धा महत्त्वाचा असतो. हा वैचारिक वारसा घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात आहेत, असे फडणवीस म्हणाले. ...
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. ...
Congress Sachin Sawant Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis : काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...
Eknath Shinde, Devendra Fadanvis: १०६ आणि आणखी काही आमदारांचा पाठिंबा असलेले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सांभाळत असल्याने या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांचं वर्चस्व राहणार की देवेंद्र फडणवीस याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात अधिवे ...
Devendra Fadnavis : नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ...