लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच; देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | My proposal to make Eknath Shinde Chief Minister is my own; Devendra Fadnavis claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच; देवेंद्र फडणवीसांचा दावा

अद्याप मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली नाही. लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ. कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असं उपमुख्यमंत्री म्हणाले. ...

मंत्रिपदाच्या संधीसाठी ‘परफॉर्मन्स फॉर्म्युला’; कोर्टातील ११ जुलैच्या सुनावणीनंतरच विस्तार - Marathi News | Maharashtra Politics: ‘Performance Formula’ for ministerial opportunities; CM Eknath Shinde Cabinet Extension only after the July 11 court hearing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिपदाच्या संधीसाठी ‘परफॉर्मन्स फॉर्म्युला’; कोर्टातील ११ जुलैच्या सुनावणीनंतरच विस्तार

न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळेल, असा दावा अन्य काही राज्यांमध्ये पूर्वी आलेल्या निकालांवरून केला जात आहे. ...

Devendra Fadanvis: PM मोदी अन् CM एकनाथ शिंदे लवकरच एकत्र, फडणवीसांनी सांगितला महामार्ग - Marathi News | Devendra Fadanvis: PM Narendra Modi and CM Eknath Shinde will meet soon, Fadnavis said plan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :PM मोदी अन् CM एकनाथ शिंदे लवकरच एकत्र, फडणवीसांनी सांगितला महामार्ग

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांच्यासह पत्नी अमृता फडणवीस याही उपस्थित होत्या. ...

जर पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी आहे - Marathi News | If the party says so, it is ready to sit at home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जर पक्षाने सांगितले तर घरीदेखील बसायची तयारी आहे

Nagpur News माझ्यासाठी पक्षाचा आदेशच महत्त्वाचा आहे. जर पक्षाने सांगितले तर माझी घरीदेखील बसायची तयारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच; फडणवीसांचा दावा - Marathi News | My proposal to make Shinde Chief Minister is my own; Fadnavis claims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच; फडणवीसांचा दावा

Nagpur News शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा आपला प्रस्ताव होता, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मंगळवारी आयोजित ‘मीट द प्रेस’दरम्यान ते बोलत होते. ...

सभागृहात एकनाथ शिंदेंआधी मी का बोललो? फडणवीसांनी सांगितले कारण... - Marathi News | I will work to make Eknath Shinde successful CM of Maharashtra; Big announcement of Devendra Fadnavis in Nagpur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभागृहात एकनाथ शिंदेंआधी मी का बोललो? फडणवीसांनी सांगितले कारण...

भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “पहिल्या २ महिन्यात खदखद लक्षात आली; नजर ठेवून होतो, योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला” - Marathi News | bjp deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पहिल्या २ महिन्यात खदखद लक्षात आली; नजर ठेवून होतो, योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला”

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला असून, त्यांना यशस्वी करण्यासाठी झटणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती" - Marathi News | devendra fadnavis targets mahavikas aghadi on various issues | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...तर मुख्यमंत्रीपद मिळाले असते, पण पदाची लालसा आम्हाला नव्हती"

राज्याच्या विकासाची गाडी रुळावरून खाली गेली होती, ती आम्ही परत रुळावर आणू असे सांगतानाच ही सत्तेची नाही तर विचारांची लढाई आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...