लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला दिल्ली भेटीत ठरणार - Marathi News | The formula of Maharashtras cabinet will be decided in Delhi eknath shinde devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला दिल्ली भेटीत ठरणार

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दिल्लीत दाखल, आज मोदींची भेट घेणार ...

Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister will meet Home Minister Amit Shah in Delhi with Devendra Fadanvis | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट

राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ...

Eknath Shinde: निवडणुका जाहीर होताच पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन - Marathi News | Eknath Shinde: Pankaja Munde's appeal to Chief Minister Eknath Shinde as soon as the election is declared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका जाहीर होताच पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन

Eknath Shinde: माजीमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.  ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा' - Marathi News | Eknath Shinde:Chief Minister Shinde reached Delhi, Fadnavis also looked back; 'Cabinet pay discussion' with Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा'

Eknath Shinde: शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून आज सायंकाळी ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. ...

रिपब्लिकन पक्षालाही मिळणार शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान; फडणवीसांनी आठवलेंना दिलं आश्वासन - Marathi News | Republican Party President Ramdas Athavale called on Deputy Chief Minister Devendra Fadnavis today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपब्लिकन पक्षालाही मिळणार शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान; फडणवीसांचं आठवलेंना आश्वासन

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

रिपब्लिकन पक्षालाही मिळणार शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान; फडणवीसांनी आठवलेंना दिलं आश्वासन - Marathi News | Republican Party President Ramdas Athavale called on Deputy Chief Minister Devendra Fadnavis today. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपब्लिकन पक्षालाही मिळणार शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान; फडणवीसांचं आठवलेंना आश्वासन

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...

फडणवीसांबद्दल आदर, अखेर ते बॅनर खाली उतरवले; विक्रम प्रतापांकडून दिलगिरी - Marathi News | Respect for Fadnavis, he finally lowered the banner; Apologies to Vikram Pratap | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीसांबद्दल आदर, अखेर ते बॅनर खाली उतरवले; विक्रम प्रतापांकडून दिलगिरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत.  ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, PM मोदींची भेट अन् मंत्रिमंडळावर चर्चा - Marathi News | Eknath Shinde: Chief Minister Eknath Shinde leaves for Delhi, PM Modi meets and discusses cabinet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे निघाले दिल्लीला, PM मोदींची भेट अन् मंत्रिमंडळावर चर्चा

Eknath Shinde: मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीसाठी दिल्लीला (Delhi) जाणार आहेत ...