लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का? - Marathi News | Once a one handed Congress power now a friendly fight between BJP and Nationalist Congress Party, will mahavikas aghadi survive in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकेकाळी एकहाती काँग्रेसची सत्ता; आता भाजप - राष्ट्रवादी मैत्रीपूर्ण लढत, 'मविआ'चा निभाव लागणार का?

पुण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत. ...

उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर - Marathi News | uddhav thackeray raj thackeray along with congress wont affect bjp shiv sena mahayuti in mumbai municipal elections 2026 said cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर

Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Congress: मुंबई पालिकेच्या नव्या राजकीय समीकरणांवर मुख्यमंत्री काय म्हणाले, वाचा ...

पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची समोरासमोर लढत होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | NCP and BJP will face off in Pune municipal elections Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपची समोरासमोर लढत होणार - देवेंद्र फडणवीस

पुण्यात महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजप हे समोरसमोर लढतील तर जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल ...

"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान - Marathi News | Devendra Fadnavis reacts on municipal corporation election dates announced by election commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; पालिका निवडणुकांवर CMचे विधान

CM Devendra Fadnavis on Municipal Corporation Elections 2026 Dates: मुंबईसह सर्व महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ला निकाल ...

पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस - Marathi News | 21-page history of Chhatrapati in CBSE book due to PM Modi - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस

देश स्वतंत्र झाल्यानंतर CBSE च्या इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल फक्त एका पॅरेग्राफमध्ये इतिहास सांगितला जायचा, तर मुघलांच्या इतिहासाला १७ पाने दिली होती. ...

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ आरेखनात बदल झाल्यास 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा - Marathi News | Shaktipeeth Highway : Farmers in 'this' taluka warned of self-immolation if Shaktipeeth design is changed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shaktipeeth Highway : शक्तिपीठ आरेखनात बदल झाल्यास 'या' तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा

सोलापूर जिल्ह्यात सुमारे ७५ ते ८० टक्के मोजणीचे काम पूर्ण झाले. पंढरपूर व मोहोळ तालुक्यांत मोजणी पूर्ण झाली असून, बार्शी व सांगोला तालुक्यांतील क्षेत्र मोजणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ...

Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण - Marathi News | Kolhapur: Ichalkaranjit Chief Minister Devendra Fadnavis unveils statue of Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis Unveils Statue of Chhatrapati Sambhaji Maharaj: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल होणार, विधानसभेत केली घोषणा - Marathi News | Chief Minister's big decision! There will be a change in the route of 'Shaktipith', announced in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय ! 'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल होणार, विधानसभेत केली घोषणा

Nagpur : महामार्गाचा सोलापूर ते चंदगड नवा आराखडा तयार करणार, २०२६ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात; समृद्धीचा गोंदियापर्यंत विस्तार; मुंबई-हैदराबाद नवा जनकल्याण महामार्ग, मुंबई-लातूर अंतर ४ तासांवर ...