लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Ram Naik resigns as chairman of National Fisheries Development Board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

Ram Naik Resigns: उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ...

७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस - Marathi News | 72 hours after 'that' oath, the time has come for a strong state: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस

गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांचा सन्मान ...

'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप - Marathi News | 'Will talk to the Chief Minister about the arbitrariness of the Finance Department'; Minister Shirsat is angry over the embezzlement of the department's funds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'अर्थखात्याच्या मनमानीबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलणार'; निधी पळवल्याने शिरसाटांचा संताप

सामाजिक न्याय खात्याची आवश्यकताच नसेल तर खाते बंद करा आणि सगळाच निधी वळवा: संजय शिरसाट ...

“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले - Marathi News | congress prithviraj chavan replied cm devendra fadnavis over caste census decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

Congress Prithviraj Chavan On Caste Census: डॉ. मनमोहन सिंग यांचा निर्णय मोदी सरकारने पुढे चालू ठेवला, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. ...

स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला - Marathi News | Ajit Pawar will be the Chief Minister only if he merges his own party with BJP; Sanjay Raut's attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःचा पक्ष भाजपात विलीन केला तरच अजित पवार मुख्यमंत्री; संजय राऊतांचा टोला

भाजपचा चेहरा म्हणून कदाचित अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यात येईल, हे मी नाही तर भाजपचे नेते अमित शाह यांनीच जाहिरपणे सांगितले आहे. ...

१०० दिवसांच्या कार्यालयीन मोहीमेत अमरावती जिल्हा सपशेल 'नापास' - Marathi News | Amravati district completely 'fails' in 100-day office campaign | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१०० दिवसांच्या कार्यालयीन मोहीमेत अमरावती जिल्हा सपशेल 'नापास'

पहिल्या पाचमध्येही नाही एकही बडा अधिकारी : पालकमंत्री घेणार क्लास ? ...

हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण? - Marathi News | Maharashtra Politics Editorial Special Article Hundred Days: Who passed? Who failed? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?

लोकांच्या नजरेत चांगली कामे करणारे विभाग नापास झाले आणि सरकारने ठरवून दिलेले निकष पूर्ण केलेले विभाग पास झाले; हा विरोधाभास नव्हे काय? ...

"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय? - Marathi News | Ajit Pawar said even he wants to become chief minister but the time has not yet come in Mahayuti government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं?

Ajit Pawar Chief Minister Post: नुकत्याच एका कार्यक्रमात अजित पवारांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले. ...